Tourism News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tourism

Read Tourism News Updates in Marathi at Sakal

करिअर अपडेट : भटकंतीला करिअरची जोड
प्रवास हा आपल्या जीवनातील अविभाज्य अंग/घटक आहे. प्रवास हा एक उत्तम शिक्षक आहे व ते आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप उपयुक्त आहे.
दिशा उद्याची : पर्यटन क्षेत्रातील भरारी
पर्यटन म्हणजे देश-विदेशातील प्रख्यात पर्यटनस्थळांसाठी केलेला प्रवास. प्रत्येकाला अशा प्रवासाला जाण्याची आवड असते.
मुंबईतील चायना टाऊन
मुंबई हे असे दुर्मिळ शहर आहे ज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अचंबित करून टाकणाऱ्या गोष्टी सामावलेल्या आहेत.
शाही गरूडाची नजाकत
पक्षी छायाचित्रणाला सुरुवात करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या जवळच्या वनराईव्यतिरिक्त काही ठराविक वन प्रदेशांमध्ये जाण्याची इच्छा असते.
लघुपटांमध्ये प्रकटलेलं काश्‍मीर !
काश्मीर धुमसू लागलं. रोजा, दिल से वगैरे मोजक्या चित्रपटांमधून आपल्याला धुमसतं, अस्वस्थ काश्मीर दिसलं.
विरारचा पाणकोंबडा
गेली तीन वर्षे लाजऱ्या व गवतात लपणाऱ्या पाणकोंबड्याचे छायाचित्रण करण्याचा मी प्रयत्न करीत होतो; पण त्याला यश येत नव्हते.
कोंडाणे लेणी
कोंदिवडे गावाच्या पुढे सह्याद्रीच्या पायथ्याशी कोंडाणे गाव आहे. तिथूनच आडवळणावरील लेणीच्या पायवाटेची सुरुवात होते.
जंगल पर्यटनाची मंगल शैली
संरक्षित जंगलात व परिसरात राहणाऱ्या लोकांसमोर वनसंरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार रोजगार निर्मितीचे मर्यादित मार्ग उपलब्ध आहेत.
करिअर अपडेट : खाद्यसंस्कृतीची ओळख : कलिनरी टुरिझम
भारतीय खाद्यसंस्कृती प्राचीनकाळापासून जगप्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळी राजे, महाराजे यांना खाद्यपदार्थांची आवड होती.
वेगळ्या वाटा : हॉटेल मॅनेजमेंट व पर्यटनातून प्रगती
हॉटेल व पर्यटन व्यवसायात सुस्थापित हॉटेल हे एक क्षेत्र सुस्थापित व प्रतिष्ठित रोजगार संधीचे क्षेत्र ठरले आहे.
परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना जपानची दारे खुली
कोरोनाचे नियम पाळावे लागणार; ९८ देशांचे व्हिसा स्वीकारण्यास सुरवात
चलनाचा रंजक प्रवास
टूरिझम
चलन म्हणजेच पैसा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय कोणताही व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. थोडक्यात, कोणी कितीही म्हटलं तरी पैशाशिवाय जगता येऊ शकत नाही.
Photos: फक्त 70 हजार रुपयांमध्ये करू शकता 'या' सुंदर देशांची सैर
फोटो स्टोरी
विदेशात फिरायला जायची अनेकांची इच्छा असते, परंतु त्यासाठी खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते.
मुंबई : विरारच्या ज्युली बेटावर ‘इको टुरिझम’
मुंबई
मुंबईला लागूनच असलेल्या विरारजवळील खाडीमध्ये असणाऱ्या ज्युली बेटावर ‘इको टुरिझम’ म्हणजेच ‘निसर्ग परिचय केंद्र’ उभारण्यात येत आहे.
राष्ट्रीय उद्यानात पर्यटन अधिक फुलणार
मुंबई
राष्ट्रीय उद्यानातील वैविध्यपूर्ण, दुर्मिळ अशा झाडांच्या प्रजाती, फुले, रोपे तसेच नामशेष होणारे पक्षी, प्राणी, वनस्पतीचे सर्वेक्षण होणार आहे. त्याचा उपयोग हा मास्टर प्लॅनसाठीही होईल.
प्रवासाला निघताय? आनंददायी प्रवासासाठी 'या' वस्तू सोबत असायलाच पाहिजेत
टूरिझम
कोणत्याही ऋतूमध्ये ही प्रवास भटकंती करत असताना काही आवश्यक गोष्टी सोबत ठेवाव्यात.
भारतातील सर्वात सुंदर 7 रेल्वे मार्ग
वेब स्टोरीज
हवाई मार्ग किंवा वैयक्तिक वाहनांतून प्रवासाच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास अत्यंत फायदेशीर असतो. सोबतच तो आरामदायी असतो.
मिश्मी हिल्समधील शिंजीर
टूरिझम
मिश्मी हिल्सच्या दौऱ्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. हवेतील प्रचंड गारठा, पावसामुळे पक्षी बरेचदा एका जागीच शांतपणे बसून राहतात.
मन प्रसन्न करणारं ॲग्रो गार्डन!
टूरिझम
मुंबई शहराची वाढ दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडील समुद्रामुळे मर्यादित आहे. परिणामी मुंबईच्या विकासासाठी उपलब्ध एकूण जमीन क्षेत्र मर्यादित आहे.
go to top