tractor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tractor

Read Latest & Breaking tractor Marathi News. Get Trending & Top News Headlines on tractor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकोला : ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून चालकाचा मृत्यू
रोजंदारीने शेत काम करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
महालगावात तणाव : पहिल्याचा मृतदेह पोलिस ठाण्यात; दुसऱ्याचा मृतदेह घेऊन चक्काजाम
महालगाव-मुरदाडाजवळ ट्रॅक्टरला धडक; अपघातात दोघांचा मृत्यू
ट्रॅक्टर कालव्यात उलटून दोघे ठार
तुमसर तालुक्यातील आसोलापाणी येथील घटना
वावर आहे तर पावर आहे! नवरदेव पोहचला चक्क 51 ट्रॅक्टर घेऊन मांडवात
या व्हिडीओत नवरदेव स्वत: ट्रॅक्टर चालवत असून त्याच्यामागे 50 ट्रॅक्टर शिस्तीने येत असल्याचे दिसतेय.
मुळाणे बारीत ट्रॅक्टर पलटी; सहा ठार, सोळा जखमी
मृत व जखमी मजूर कुटुंबीय जळगाव जिल्ह्यातील
भरधाव ट्रॅक्टर उलटून मुलाचा जागीच मृत्यू
शेतात नांगरणी करताना ट्रॅक्टर नाल्यात उलटून त्या खाली दबल्यामुळे एका पंधरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.
ट्रॅक्टर व्यवहारात फसवणूक करणारा अटकेत
ट्रॅक्टर खरेदीच्या व्यवहारात चार लाख रूपयांची फसवणूक करणारा आरोपी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केला
लातूर : शेणखतासाठी शेतकऱ्यांची लगबग
जळकोट तालुक्यातील चित्र : उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू
ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटारसायकलच्या अपघातात एकजण जागीच मृत्युमुखी
पुणे
बारामती-नीरा राज्यमार्गावर आज हनुमाननगर-सातववस्ती टोल नाका नजिक ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटारसायकलचा झालेल्या अपघातात एकजण जागीच मृत्युमुखी पडला.
मृत व्यक्तीच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करून विकला ट्रॅक्टर
पश्चिम महाराष्ट्र
बनावट वाहन कर्ज आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन विक्री प्रकरणात रोज एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहेत.
ऊस भरलेल्या ट्रॅक्टरची शाळकरी मुलाला धडक; विद्यार्थ्यांचा मृत्यू
सोलापूर
अवजड वाहतूकीचा बळी,शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू
२४ ट्रॅक्टर्सचा लिलाव अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तहसीलकडून कार्यवाही
जळगाव
अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जळगाव तहसील कार्यालयाने २४ ट्रॅक्टर्स, ट्रक व डंपरवर जप्त केले
जळगाव तहसीलची अजब ‘जादूगरी’..!
जळगाव
भरलेले वाळू ट्रॅक्टर कारवाईप्रसंगी झाले रिकामे
go to top