व्यापार म्हणजे वस्तू व सेवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे रोखीने किवा उधारीने केली जाणारी देवाणघेवाण होय. व्यापाराला व्यवहार बाजार असेही म्हणले जाते. व्यवसाय म्हणजेच व्यापार होय.
जगातील अनेक नद्यांच्या पाण्याची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेवून त्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. त्याच अनुषंगाने गोमुख गंगाजलासाठी भारतातर्फे प्रयत्न करण्यात आले. शास्त्रीय पुरावे सादर केले गेले आणि त्याला जीआय मानांकन मिळाले, त्याविषयी.
जगातील जवळपास ९५ टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार संक्रमित करणारी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना म्हणजे जागतिक व्यापार संघटना, ज्याला ‘डब्ल्यूटीओ’ किंवा ‘वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन’ असं म्हणतात.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.