Trader News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trader

Read Latest & Breaking Trader Marathi News. Get Trending & Top News Headlines on Trader along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूरच्या व्यापाऱ्याचा पागोरा जंगलात खून
पवनी तालुक्यातील कलेवाडा-पागोरा येथील घटना
औरंगाबाद : बोगस कंपनीच्या नावाने काढली ६७ कोटींची बिले!
दोन व्यापाऱ्यांना अटक : मराठवाड्यातील पहिली सर्वांत मोठी कारवाई
अमरावतीत व्यापाऱ्याची हत्या
दोघांना अटक : एक अद्यापही पसार
बेदाणा व्यापाऱ्याची ३० लाखांवर फसवणूक
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका बेदाणा व्यापाऱ्याची दुसऱ्या पुणे येथील बेदाणा व्यापाऱ्याने ३० लाख ६१ हजार ३२० रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार तासगाव पोलिसात दाखल
औरंगाबाद : व्यापाऱ्याची दहा कोटींची फसवणूक
शेती खरेदीचा व्यवहार अपूर्ण असतानाही जमीन परस्पर विकली
भंगारमाल व्यवसायिकाच्या दुकानात तब्बल अकराशे जिवंत काडतुसे, बुलेट लिडचा साठा
गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाची कारवाई, व्यावसायिकाला अटक
चोरीचे सोने खरेदी प्रकरण ; सराफा व्यापाऱ्यास अटक
जालना येथील रुक्मिणी गार्डन जवळ एका घरात २२ मे रोजी चोरी झाली होती सदर चोरीत चोरट्यांनी ४१ लाखांचे सोने चोरून नेले होते...
जालना : पिस्तूल दाखवून व्यापाऱ्यास लुटले
दुचाकीसह तब्बल सहा लाख ९२ हजार रुपये लंपास
अहमदनगर : व्यवस्थापकाकडून साडेतीन लाखांची फसवणूक
व्यापाऱ्याच्या मालाची व्यवस्थापनाने परस्पर विल्हेवाट लावली
बनावट परवान्याच्या माध्यमातून एपीएमसी फळ मार्केटमध्ये तीन व्यापाऱ्यांवर गुन्हे
अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
चोरट्यांनी सोयाबीन व्यापाऱ्याला धारूरजवळ केली बेदम मारहाण
मराठवाडा
चोरीच्या उद्देशाने रस्त्यावर आडवून कोयत्याने अंगावर वार करत हात पाय बांधून फेकून दिले.
IPS तेगबीरसिंह संधु यांचा सिंहगड परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांना दणका
पुणे
एकाच वेळी चार ठिकाणी छापे;देशी-विदेशी मद्द्यासह गावठी दारू व गुटख्याचा साठा जप्त
जुन्नर बाजार समितीचा शरदचंद्रजी पवार भोजन थाळीचा उपक्रम स्तुत्य: उपमुख्यमंत्री पवार
पुणे
शेतकरी, व्यापारी, कामगार यांच्यासाठी जुन्नर बाजार समितीने नारायणगाव येथील उपबजारात सुरू केलेला शरदचंद्रजी पवार भोजन थाळी अंतर्गत चाळीस रुपयांत पोटभर जेवण उपक्रम
निर्बंध शिथिल न केल्यास उपोषण करू; महाबळेश्‍वरातील व्यापाऱ्यांचा इशारा
सातारा
पर्यटनस्थळावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावे
व्यापाऱ्यांना दंड; हा काेणता न्याय?
अहमदनगर
व्यापाऱ्यांचा सवाल; आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवेदन
    go to top