कल्याण पश्चिमेतील बैल बाजार भागात राहणाऱ्या महिलेने बनावट कागदपत्रे तयार करत एका व्यापाऱ्याचा १८ लाख रुपयांचा व्यापारी गाळा स्वतःच्या नावे करून घेतला आहे.
शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या फार्म रूट कंपनी एल. एल. सी. या शेतकरी कंपनीची १ कोटी ८ लाख ८१ हजार १२७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुबई येथील दहा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.