Tradition News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tradition

Read Latest & Breaking Tradition Marathi News. Get Trending & Top News Headlines on Tradition along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

डोक्यावरुन पदर हटवा, तरच सन्मान स्वीकारेन; मंत्र्यांच्या भूमिकेचं कौतुक
अशा प्रकारच्या छोट्या बदलांमुळेच पुढे मोठे बदल घडून येतात, अशी भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.
निंभोऱ्यात विधवा प्रथा बंद! ग्रामसभेत ठराव मंजूर; महिलांमध्ये समाधान
विधवांबाबतच्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा व प्रबोधन करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
चांदोरीत बारा बलुतेदारांच्या श्रीरामाचा जन्म; 400 वर्षांची परंपरा
नाशिक
श्रीरामजन्माचा उत्सव आजमितीला पारंपरिक जोखाडात अडकलेला असताना सर्व जातीधर्मियांचा मिळून एक रामजन्म ही संकल्पना चांदोरी गावाने चारशेहून अधिक वर्षांपासून जपली आहे.
काशीनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात बगाड यात्रा उत्साहात
सातारा
भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात व शांततेत पार पडली
कुडाळ : कलेची उधळण करणारा नेरूरचा उत्सव
कोकण
आज विविध कार्यक्रमांचे आयोजन; उत्सवातील हलते देखावे ठरतात लक्षवेधी
सोलापूर : गैबी पीर ऊरूसातील हिंदू आणि मुस्लीम यांच्या ऐक्याची आदर्श परंपरा
सोलापूर
हिंदू आणि मुस्लीम यांच्या ऐक्यातून गेले अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मंगळवेढयातील गैबी पीर ऊरूसातील सर्वधर्मसमभावाची परंपरा देशात आदर्श ठरणारी आहे.
लग्नाचं ऑलिम्पिक! अख्खं गाव असतं वऱ्हाडी; सूट-बूट नाही, वर येतो अनवाणी
देश
बिकानेरचा (Bikaner) पुष्कर्ण समाजाच्या (Pushkarn Society) विवाहसोहळ्याला लग्नाचा ऑलिम्पिक (Wedding Olympic) असं म्हटले जाते.
सोलापूर : कोरोनामुळे १५० वर्षांची परंपरा खंडित
सोलापूर
नंदीध्वजासह चाळीस तास अन्‌ साठ किलोमीटर प्रवास
go to top