Traffic News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic

Read Latest & Breaking Traffic Marathi News. Get Trending & Top News Headlines on Traffic along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे : रहदारीच्या वेळी चारचाकी वाहनावर कोसळले वडाचे झाड
सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटजवळील घटना
सोलापूर : बेभरवशा ‘सिग्नल’वर शहरातील वाहतूक
व्यवस्थेचे तीनतेरा, वाहतूक शाखेच्या दुर्लक्षाने होतेय कोंडीत भर
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा सत्कार
लातूर शहर वाहतूक पोलिसांची गांधीगिरी
कोणी ट्रॅफिक सुधारता का ट्रॅफिक !
कोणत्याही कारणासाठी पुण्यातील रस्ते बंद केले, तर त्या रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
चल रे भोपळ्या...
मुंबईच्या शिवडी बंदरापासून येत्या दोनच वर्षांत खाडीवरून पूल होणार आहे आणि त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर दीड तासावर येईल, असं अंदाज वर्तवला जातोय.
येरवडा येथील गोल्फ क्‍लब चौक येथे वाहतुकीत बदल
उड्डाणपुलाचे खांब टाकण्याच्या कामामुळे वाहतुक शाखेकडून वाहतुकीत बदल
नांदेड : ट्रॅव्हल्स पार्किंगमुळे ट्रॅफिकला ब्रेक
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; वर्कशॉप, हिंगोली गेट, एलआयसीची चौकातील स्थिती
कोल्हापूर नाक्यावरील कोंडीचा प्रश्न मार्गी
राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा; कऱ्हाडसहित मलकापुरातही महामार्गासाठी होणार नव्याने भूसंपादन
महाबळेश्वर : आंबेनळी घाट उद्या वाहतुकीसाठी बंद
रस्त्यांच्या दुरूस्तीच्या कामांसाठी वाहतुकी बंद
खडकवासला-सिंहगडावर तुफान गर्दी
घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी; अनेक पर्यटक, दुर्गप्रेमी अर्ध्यातून माघारी
अकोला : उड्डाणपुलावर नियम मोडणाऱ्यांना शिकवला धडा
७३३ वाहन चालकांवर कारवाई; चार लाख ४५ हजार रुपयांचा दंड
सिंहगड रस्त्यावर ऐन पावसाळ्यात काम सुरू; कोंडीत भर
पुणे
कायम वाहतूक कोंडीत अडकलेल्या सिंहगड रस्‍त्यावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संतोष हॉल चौकात नाल्यावरील पूल (बॉक्स कलव्हर्ट) बांधण्याचे काम सुरू केले आहे.
अकाेला : नॅशनल हायवेवर साचली गटारगंगा
अकोला
संबंधित विभागास नाली बांधकामाचा विसर
भोसरी : बेशिस्तीला गरज 'शिस्ती'ची
पिंपरी-चिंचवड
दिघी रस्त्यावर दोन्ही बाजूला हातगाड्या आणि पथारीवाल्यांची संख्या वाढली आहे.
खबरदार, अनधिकृत पार्किंग कराल तर…
नागपूर
टोईंगसाठी मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क; दहा ‘टोईंग व्हॅन’ दाखल
औरंगाबाद : पहिल्याच पावसात रस्त्यावर तळे
औरंगाबाद
हर्सूल ते पिसादेवी रोडवर पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना त्रास
स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी रोखण्यास उड्डाणपूलही असमर्थ
पुणे
शहराच्या मध्यवर्ती भाग असणाऱ्या स्वारगेट चौकाला गर्दीने व्यापले आहे. कायमच या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
go to top