traffic Police News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic Police

Read Latest & Breaking traffic Police Marathi News. Get Trending & Top News Headlines on traffic Police along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न
साताऱ्यात ठिकठिकाणी नऊ दिवस विशेष तपासणी मोहीम
नांदेड : जिल्ह्यात रस्त्यांवरील अपघातात मोठी वाढ
नियमांचे पालन करणे आवश्यक : दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर करावा
बीडचा जालना रोड बनला ‘वाहतूक कोंडी’ चे केंद्र
महत्त्वाच्या पॉइंटवर नसतात वाहतूक पोलिस
औरंगाबाद : सिग्नलवरील सीसीटीव्हीद्वारे आता दंडाची पावती तुमच्या हाती!
फेस रीडिंग कॅमेऱ्यातून पोलिस घेणार पळालेल्या गुन्हेगारांचा शोध
Video :  या देवमाणसामुळे ८ वर्षांच्या मुलीचे वाचले प्राण
राज्यात एकीकडे मशिदीवरील भोंग्यावरुन राजकारण सुरु असतानाच पुण्यात माणुसकी धर्माचं दर्शन
पोलिस आयुक्तांचे आदेश! विजापूर वेसकडे जाणारी वाहतूक बंद; ‘या’ मार्गाचा करा वापर
विजापूर वेस याठिकाणी रमजान ईदच्या निमित्ताने मीना बाजारात मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर 'आयशर जळुन खाक'
वाहनांची कोंडी झाल्याने पोलिसांनी दुर्घटनेनंतर पुणे-नाशिक वाहतूक एकेरी वळवली
थांबलेल्या ट्रकला मागून धडक, अर्धी गाडी चक्काचूर। तिघांचा जागीच मृत्यू
पुण्याहून हुबळीकडे निघालेल्या चारचाकी कारला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भीषण अपघात झाला. बाजार समिती परिसरात थांबलेल्या ट्रकला चारचाकीची मागून धडक बसली. भरधाव वेगाने जाणारी गाडी चालकाला आवरलीच नाही. हा अपघात एवढा भीषण होता की चारचाकी अर्ध्यापर्यंत चक्काचूर झाली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालक, त्याच्या बाजूला बसलेला आणि चालकामागील एकजण, असे जागेवरच ठार झाले आहेत.
वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे अखेर 'ती बोलेरो' पकडली
हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; मोठं रॅकेट उघडकीस येणार?
ठाणे : सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांनाच करावी लागणार जनजागृती
मुंबई
ठाणे शहरात अजूनही नागरिकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचा प्रकार अनेकदा दिसून येत आहे.
नाशिक : खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचे तीनतेरा
नाशिक
स्मार्टसिटीच्या कामांमुळे व्यावसायिक, नागरिक वेठीस
मद्यपींचे वाजणार बारा, कोरोना कमी झाल्याने पुन्हा 'टेस्टिंग' सुरू?
नागपूर
वाहतूक पोलिस रात्री बारापर्यंत करणार कारवाई
वाशीम : शहरातील वाहतूक व्यवस्था बेलगाम
विदर्भ
चौक झाले वाहनतळ; वाहतूक कोंडीने जनता हैराण
जालनेकर वाहतूक कोंडीने त्रस्त अन् आमचं चाललंय मस्त
औरंगाबाद
नगरपालिका, वाहतूक शाखेचा वेळकाढूपणा नागरिकांच्या मुळावर
बेळगाव : हेल्मेटसक्ती दोन महिने नको
पश्चिम महाराष्ट्र
वाहतूक पोलिसांचा प्रस्ताव; वाहनचालकांची गैरसोय
विनाहेल्मेट दुचाकी चालवताना आढळल्यास ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द
मुंंबई
विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत.
go to top