Traffic rules News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic rules

Read Latest & Breaking Traffic rules Marathi News. Get Trending & Top News Headlines on Traffic rules along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

खडकवासला : वाहतूक नियोजनासाठी हवेली पोलीसांचा चोख बंदोबस्त
खडकवासला धरणचौकातील वाहतूक कोंडीपासून नागरिक-पर्यटकांना दिलासा; पर्यटकांनी व्यक्त केले समाधान
कोंडीमुक्त पुनावळेसाठी ‘वन-वे’
वाकड येथील भूमकर चौकात वाहतूक समस्या बिकट आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भुयारी मार्गापासून मारुंजी वाय जंक्शनपर्यंतची मुख्य लेन बंद करून, सेवा रस्त्याने वाहतूक वळवली आहे.
पिंपरी : प्रायोगिक तत्त्वावर १४ जुलैपर्यंत एकेरी वाहतूक
भूमकर चौक : कस्तुरी चौक-विनोदे चौक कोंडीवर उपाय
बीड : कायदा सुव्यवस्थेचे सोडा; वाहतूक कोंडी सोडवा
मुख्य बाजारपेठा-रस्त्यांवर वाहनांच्या रांगा : वाहतूक कोंडीने बीडकर त्रस्त
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा सत्कार
लातूर शहर वाहतूक पोलिसांची गांधीगिरी
वाहनचालकांवर कारवाई
५ लाख १५ हजार ३५० रुपयांचा दंड ठोठावला
येरवडा येथील गोल्फ क्‍लब चौक येथे वाहतुकीत बदल
उड्डाणपुलाचे खांब टाकण्याच्या कामामुळे वाहतुक शाखेकडून वाहतुकीत बदल
नांदेड : ट्रॅव्हल्स पार्किंगमुळे ट्रॅफिकला ब्रेक
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; वर्कशॉप, हिंगोली गेट, एलआयसीची चौकातील स्थिती
औरंगाबाद : बेशिस्त वाहतुकीवर सुचविले उपाय
पोलिस आयुक्तांसोबत विविध संघटनांची चर्चा : लोकसहभागाची अपेक्षा
अकाेला : सिग्नल यंत्रणा सुरू होण्याआधीच आजारी
अकोला
शहराचा वाली कोण; जनसामान्यात प्रचंड असंतोष
औरंगाबाद : शहरात बारा ई-बाईक जप्त
औरंगाबाद
अधिक क्षमतेच्या लावल्या बॅटऱ्या; परिवहन विभागाची कारवाई
वाहनचालकांनो, घरी कोणीतरी वाट पाहतंय! १५ कोटींचा दंड भरला, पण नियम नाही पाळला
solapur
बेशिस्त वाहनचालकांकडून एप्रिल २०२१ ते २२ मे २०२२पर्यंत जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांनी तब्बल १५ कोटींचा दंड वसूल केला आहे. तीन लाखांहून अधिक वाहनचालकांनी या काळात वाहतूक नियम मोडला आहे.
‘वाहतूक’ उल्लंघन भोवले ८९५ चालकांना
सातारा
साताऱ्यात नऊ दिवसांत पाच लाखांचा दंड वसूल; कागदपत्रे आवश्‍यक
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीत पाच तास गेले; तक्रारदार-पोलीसांत वादावादी
पुणे
व्यावसायिकाची पोलीस ठाण्यात धाव; तक्रार कोणाविरुद्ध घ्यायची यावरुन
पुणे : सिग्नल यंत्रणा बंद; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
पुणे
उड्डाणपुलाचे काम चालू आहे त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे त्यातच इतर अतिक्रमणे आणि अधिक भर म्हणून की काय सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न
सातारा
साताऱ्यात ठिकठिकाणी नऊ दिवस विशेष तपासणी मोहीम
नांदेड : जिल्ह्यात रस्त्यांवरील अपघातात मोठी वाढ
नांदेड
नियमांचे पालन करणे आवश्यक : दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर करावा
go to top