Training News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Training

Read Latest & Breaking Training Marathi News. Get Trending & Top News Headlines on Training along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंगचे ऑनलाइन प्रशिक्षण
कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंगच्या विविध गोष्टींवर प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती व संसाधनांचा वापर.
औरंगाबाद : पोलिस प्रशिक्षणाच्या नावाखाली बलात्कार
न्यायालयाने ठोठावली वीस वर्षे सक्तमजुरी
पिंपरी : मूकबधिर विद्यार्थिनी घेताहेत ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचे धडे
मुलींना कौशल्यक्षम शिक्षण मिळावे, या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) विविध योजना आखल्या आहेत.
खेलेगा इंडिया... : लहान मुलांचे ट्रेनिंग : आनंददायी अनुभव
आपल्या सगळ्यांना मुलं आणि त्यांचे रुसवे-फुगवे आवडतात. मुलांसोबत वेळ घालवणं आणि त्यांना अॅथलिट बनण्यासाठी प्रशिक्षित देणं ही अतिशय आनंददायी प्रक्रिया असते.
खेलेगा इंडिया... : तरुण खेळाडूंचे एन्ड्युरन्स ट्रेनिंग
मैदानावर एन्ड्युरन्सचे प्रशिक्षण आणि तरुण खेळाडू याबद्दल अनेक गैरसमज आहेत.
कोल्हापूर : गिरोलीत मधमाश्‍या संवर्धनाचे प्रशिक्षण
मधमाश्‍यांना कोणतीही इजा न करता मध व मेण काढणे आणि संकलन करणे याचे प्रशिक्षण
‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे अनुसूचित जातीतील दोनशे उमेदवारांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येते.
प्रशिक्षण घेतलेल्या विधवांना व्यवसायासाठी महापालिकेतर्फे २५ हजार अर्थसाह्य
पिंपरी महापालिकेतर्फे कौशल्य प्रशिक्षण योजनेंतर्गत विधवा व घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते.
मनालीतील दुर्घटनाग्रस्त तरुणांच्या मदतीसाठी धावले खासदार श्रीनिवास पाटील
खासदार श्रीनिवास पाटील यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन, सिक्किम हाऊस येथे संबंधितांची राहण्याची व्यवस्था केली
ऑनलाइन प्रशिक्षणाचा फज्जा; सर्व्हर डाउनमुळे प्रशिक्षणार्थी हैराण
ऑनलाइन प्रशिक्षणाचा फज्जा, तांत्रिक अडचणींमुळे प्रणाली काही दिवस बंद
मागास विद्यार्थ्यांसाठी मिळणार UPSCचे मोफत प्रशिक्षण; केंद्राची योजना
समाजातील गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्रीय विश्वविद्यालय पुढाकार घेणार आहेत.
शिक्षकांच्या वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षणात १ जूनपासून सुरवात
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण येत्या बुधवारपासून (ता. १) सुरू होत आहे.
खेलेगा इंडिया... : नवोदितांना प्रशिक्षण देताना
एज्युकेशन जॉब्स
नवोदित खेळाडूंबरोबर काम करणारे प्रशिक्षक त्यांच्या ट्रेनिंग आणि स्पर्धांद्वारे मुलाच्या भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या कामगिरीवर प्रभाव पाडू शकतात, त्यांचा पाया तयार करण्याची वर्षे असतात ती बालपणीची.
सोलापूर : ‘एनटीपीसी’ची बालिका सक्षमीकरण मोहीम
सोलापूर
परिसरातील चाळीस मुलींना प्रशिक्षण
इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४ आधारित प्रशिक्षणासाठी पुणे विद्यापीठाचा पुढाकार
एज्युकेशन जॉब्स
आधुनिक डिजिटल फॅक्टरीमध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इंडस्ट्री ४’ हे अविभाज्य भाग बनत आहेत.
दरडग्रस्त गावांत प्रशिक्षण पूर्ण; पूरस्थितीसाठी प्रशासन सज्ज
सातारा
नऊ बोटींद्वारे २०० होमगार्ड करणार मदतकार्य
खेलेगा इंडिया... : महत्त्व क्रीडा प्रशिक्षण सर्टिफिकेटचे...
एज्युकेशन जॉब्स
आपल्याला खेळाचे कोचिंग महत्त्वाचे वाटत असल्यास कोचिंग सर्टिफिकेशनचे महत्त्व जाणले पाहिजे. प्रशिक्षक म्हणून खेळाडूंची कामगिरी वाढवण्यासाठी आणि प्रभावी मार्गदर्शन करण्यासाठी अनुभव आणि ज्ञान वापरतो.
आता महिलांना मिळणार 'ऑटोरिक्षा' चालविण्याचे मोफत प्रशिक्षण
नांदेड
नांदेड महापालिकेकडून उपक्रम : गरजू महिलांकडून मागविले २० मे पर्यंत अर्ज
कोल्हापूर : टेक्निक, आहारच यशाचे सुत्र
कोल्हापूर
प्रकाश मोरे; गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल प्रशिक्षणाचा प्रारंभ
हेल्थ वेल्थ : स्ट्रेंथ ट्रेनिंग की कार्डिओ?
health-fitness-wellness
फिटनेसचा विचार करताना आपण जवळपासची जिम शोधतो आणि मोठे बायसेप्स असलेल्या मित्रांशी संपर्क साधतो. मोठी छाती हे मुख्यतः फिट असण्याचे लक्षण मानतो.
go to top