Transport News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Transport

Read Latest & Breaking Transport Marathi News. Get Trending & Top News Headlines on Transport along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बीड : अवैध वाळू उपशात प्रशासनासह पुढाऱ्यांचा सहभाग
भाजप आमदार लक्ष्मण पवार यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
नागपूर : दहा टन कोळसा चोरून नेताना पकडले
गोंडेगाव कोळसा खाणीतील प्रकार; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गावठी दारु वाहतुक करणारा टेम्पो पकडला; ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ च्या पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले.
अकाेला : नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक सुरू
क्षमतेपेक्षा भरतात तिप्पट प्रवासी
वाहतुकीचे नियोजन करून हवे ‘उड्डाण’!
उड्डाणपूल बांधले तरी वाहतूक कोंडीतून सुटका होईलच याची खात्री देता येत नाही. त्यातही उभारणीतच दोष राहिले तर काय होते याचा अनुभव नळ स्टॉप, हडपसर, विद्यापीठ चौक आदी ठिकाणी पुणेकर घेत आहेत.
पुणे ते नाशिक वाहतूक होणार अवघ्या दोन तासांत
नाशिकची द्राक्षे, कांदा आता अवघ्या दोन तासांत पुण्याच्या बाजारपेठ मिळू शकणार आहेत. हे शक्य होणार आहे ते सेमी हायस्पीड रेल्वेमुळे.
पुण्यात चौपट पोलिस, तरीही उडते तारांबळ
पुणे
अभिनव चौकात (नळस्टॉप चौक) पूर्वी दोन ते तीन पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक नियोजन केले जात होते.
बेळगाव : शिव-बसव जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल
पश्चिम महाराष्ट्र
दोन दिवस राहणार बदल : पोलिस आयुक्त
५६ रुपयांच्या इंधनाची किंमत १२० रुपये। पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कोणी कमी करायचा?
solapur
राज्य सरकारने एक ते दोन रुपयांनी टॅक्स कमी केल्यास दरमहा १२५ ते २५० कोटींचा फटका सोसावा लागणार आहे. दुसरीकडे जुलैपासून केंद्राकडून २० हजार कोटींचा जीएसटी परतावाही मिळणार नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करणे परवडणार नसून केंद्रानेच तो कमी करावा, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना वाहनचालकांची लागली वाट
पुणे
पुणे-सोलापूर रस्ता : मांजरी फाटा ते शेवाळेवाडीदरम्यान वाहतूक ठप्प
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक आवारात असलेले जुने तात्पुरते शेड जमीनदोस्त
पश्चिम महाराष्ट्र
मध्यवर्ती बस स्थानकाची नूतनीकरण ईमारत आणि प्लॅटफॉर्म परिवहन सेवेसाठी सज्ज
25 एप्रिल पासून 25 मे पर्यंत परशुराम घाट बंद; चौपदरीकरणाचे काम सुरु
कोकण
चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी व धोकादायक क्षेत्रातील काम पूर्ण व्हावे यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.बी एन पाटील यांनी घेतला
मिरा-भाईंदर पालिका परिवहनची भाडेवाढ?
मुंबई
सर्वसाधारण बसच्या भाड्यात वाढ होणार आहे, तर वातानुकूलित प्रवास मात्र स्वस्त
go to top