Transportation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Transportation

Read Latest & Breaking Transportation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Transportation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पिंपरी : प्रायोगिक तत्त्वावर १४ जुलैपर्यंत एकेरी वाहतूक
भूमकर चौक : कस्तुरी चौक-विनोदे चौक कोंडीवर उपाय
वरंध घाट तीन महिन्‍यांसाठी वाहतुकीसाठी बंद!
पावसाळ्यात सातत्याने धोकादायक बनलेला महाड-भोर-पुणे मार्गावरील वरंध घाट आज १ जुलैपासून तीन महिन्‍यांसाठी अवजड वाहतुकीला व अतिवृष्टीकाळात सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
अकाेला : तांदळाने भरलेला ट्रक पोलिस ठाण्यात जमा
ट्रक पोलीस स्टेशनला जमा करून, गोडाऊन सील
वनातून अवैधरित्या खडी वाहतूकीमुळे चिंकारा हरीण गायब
इंदापूर येथील वनजमिनीतून रस्त्याच्या कामासाठी लागणारी खडी वाहनारे ट्रक सर्रासपणे जात असून, वनातील वन्यप्राण्यांच्या वास्तव्यावर गदा आली
नागपूर : कारवाईतून झाली डीबी पथकाचीच शिकार?
जुने कामठी पोलिस ठाण्यातील घटना; फोनवरून कर्मचाऱ्याचीच हकालपट्टी
अकाेला : गौण खनिज माफियांनी खिशात घातले प्रशासन
तालुक्यातील विटभट्ट्यांचे व्हावे ऑडिट; पं.स. सदस्याच्या लेखी पाठपुराव्याला केराची टोपली
अकाेला : प्रवासी वाहनावर माहिती फलक सक्तीचा
प्रवाशांना मिळणार वाहन व वाहनचालकाची माहिती
खडकवासला वाहनतळासाठी हालचाली सुरू; हवेली पोलीसांचे विविध विभागांना पत्र
'खडकवासला चौपाटी परिसरात वाहनतळाची गरज' अशा आशयाचे वृत्त दि. 1 जून रोजी 'सकाळ'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली
न्यू नॉर्मल : दळणवळण आणि रस्तेविकास
रस्ता शब्द उच्चारला की किती चित्रं डोळ्यांसमोर येतात भर दुपारच्या उन्हात तापलेला काळा कुळकुळीत चकाकणारा रस्ता.
अकाेला : रिसोड तालुक्यात बेलगाम रेती वाहतूक
महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज
अकाेला : गावखेड्यावर लालपरी रूसलेलीच
एसटी सेवा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी
ई-दुचाकींमधील फेरबदल परिवहन विभागाच्या रडारवर!
मुंबई
वाहन उत्पादक आणि वितरकांसह काही नागरिकही विजेवरील दुचाकींमध्ये बेकायदा बदल करून त्या रस्त्यावर चालवत आहेत.
परभणी : माफियांच्या पायाखालची ‘वाळू’ सरकली
मराठवाडा
डाकूपिंप्री येथे १.३० कोटीचे साहित्य जप्त, तिसरी मोठी कारवाई
ई-बाइक्सचा का होतोय स्फोट?
औरंगाबाद
राज्यभर विशेष तपासणी मोहीम : अनधिकृत बदल केल्यास थेट गुन्हे
नांदेड : एसटी महामंडळाकडे बस नियोजनाचा अभाव
नांदेड
नादुरुस्त बसचे प्रमाण वाढले; बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नाराजी
नांदेड : आयपीएस अधिकारी चांडक यांची वाळू घाटावर कारवाई
नांदेड
महसूल विभागाचे पितळ उघडे ः सगरोळीच्या घाटातून पाच जेसीबीसह ३८ ट्रक ताब्यात
अहमदनगर : पुलावरील खड्डे; मृत्यूचे अड्डे
अहमदनगर
भीमा नदीवरील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक
बेळगाव : शिव-बसव जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल
पश्चिम महाराष्ट्र
दोन दिवस राहणार बदल : पोलिस आयुक्त
go to top