Treatment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Treatment

Read Latest & Breaking Treatment Marathi News. Get Trending & Top News Headlines on Treatment along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोरोनामुळे ऑनलाइन सल्ल्याला ‘डोस’!
कोरोना उद्रेकापूर्वी घरात बसून डॉक्टरांशी झूम किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला घ्यायचा, ऑनलाइन पद्धतीने डॉक्टर रुग्णांना तपासणार, याचा विचारही कोणी केला नव्हता.
नांदेडला पुन्हा कोरोना सक्रीय...
१८ बाधित तर ३९ जणांवर उपचार सुरू
नागपूर : तीन वर्षांत ४९ हजार कर्करुग्णांवर उपचार
मेडिकलमधील वास्तव : तरीही कॅन्सर इन्स्टिट्यूटचा विषय बेदखल, कोरोना रुग्णांपेक्षा कर्करुग्ण अधिक
पिंपरी : थेरगाव रुग्णालयात होणार कर्करोगाचे निदान
कर्करोगाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. या आजारावरील उपचार पद्धती महागडी आहे. परिणामी अनेकांना उपचार घेणे परवडत नाही.
पुणे महापालिका रुग्णालयाची प्रसूतिगृह पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज
पुणे शहरातील महापालिकेच्या १५ प्रसूतिगृहांमध्ये दोन वर्षांनंतर प्रथमच नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज येणार आहे.
KL राहूल उपचारासाठी जर्मनीत दाखल - पाहा फोटो
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल उपचारासाठी जर्मनीला पोहोचला आहे
नागपूर : धाड पडताच जुगाऱ्याची पहिल्या माळ्यावरून उडी!
उपचारादरम्यान मृत्यू : परिसरात एकच खळबळ
आरोग्यउपचाराचा खर्च वजा बाकी!
आयुष्याच्या संध्याकाळी एखाद्या अशा आजाराचे निदान होते, की त्याच्या उपचारासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालावी लागते.
१८ दिवस उपचार अन्... डॉक्टरांचे प्रयत्न झाले यशस्वी
शासकीय रुग्णालयाची तत्परता; ४८ वर्षीय महिलेला मिळाले जीवदान
स्किझोफ्रेनियाच्‍या रुग्णांना कसे सांभाळायचे सांगताहेत डॉ. संजय कुमावत
पुणे
चैतन्‍य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाचे औचित्‍य साधून ‘कोरोना नंतरच्या काळातील मानसिक आरोग्य’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेल्या कारचा नातेवाईकाने केला अपहार
पुणे
गरज सरो, वैद्य मरो.. रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेली कार नातेवाईकाने तब्बल ६ वर्ष पूर्ण झाली तरी मूळ मालकाला परत दिलीच नाही.
जखमी प्राणी-पक्ष्यांची सेवा करणारं दांपत्य
पश्चिम महाराष्ट्र
सांगलीतील सुनीता व सचिन शिंगारे हे पती-पत्नी जखमी प्राणी व पक्ष्यांच्या सेवेत समाधान मानतात. आजवर त्यांनी अनेक जखमी पक्ष्यांची देखभाल करून त्यांना निसर्गात सोडलं आहे.
प्रतिजैविकं : शोध आणि बोध (भाग १)
सप्तरंग
प्रतिजैविकं ही जिवाणू आणि बुरशी यांची तयार केलेली अशी संयुगं असतात, ज्यांद्वारे जिवाणूंच्या अन्य प्रकारांना मारणं, त्यांची वाढ थांबवणं किंवा त्यांच्या वाढीशी स्पर्धा करणं शक्य असतं.
पुणे महापालिकेने शहरी गरीब योजनेत नवीन वैद्यकीय उपचारांचा समावेश करावा - रिपब्लिकन पार्टी
पुणे
खासगी रुग्णालयांमध्ये अंशदायी आणि शहरी आरोग्य योजनेंतर्गतसंदर्भात नवीन परिपत्रकामुळे गरीब नागरिक आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक वैद्यकीय उपचारापासून वंचित राहावे लागणार आहे.
पुण्याची मुलगी देणार जगाला आयुर्वेदिक उपचाराचे पुरावे
पुणे
आयुर्वेदिक औषधांना जगभरामध्ये आजही त्याच्या गुणकारीपणाचे पुरावे मागितले जातात. पुण्यातील ‘एक’ मुलगी हे पुरावे जगातील प्रगत देशांना आत्मविश्वासाने देणार आहे.
नागपूर : रानडुकराच्या धडकेत 'पत्रकार' जखमी
विदर्भ
भरधाव आलेल्या डुकराने दिली स्कुटी गाडीला धडक: खासगी रुग्णालयात उपचार सुरु
केमो सुरु असताना कॅन्सर रुग्णाची नोकरीसाठी मुलाखत; पोस्ट व्हायरल
देश
कॅन्सरने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीने केमोथेरपीच्या प्रक्रियेदरम्यान हॉस्पिटलच्या बेडवर बसून जॉब इंटरव्ह्यू दिलाय
go to top