Tree Plantation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tree Plantation

Read Latest & Breaking Tree Plantation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Tree Plantation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर : विश्वसुंदरी नको तर वृक्षसुंदरी किताब सुरु करा; अभिनेते सयाजी शिंदे
शाळेसह सर्वत्र बीज, रोपे व देवराई असा त्रिसुत्री कार्यक्रम राबवा
नागपूर : महापालिकेच्या ‘अमृतवनाने’ वाढला पक्षांचा किलबिलाट
शिवणगाव परिसरात लावली ५ हजार झाडे : आयुक्तांकडून मनपा उद्यान विभागाचे कौतुक
नांदेड : पावसाचे पाणी मुरण्यासाठी नियोजन आवश्यक
वृक्षलागवड करण्याचा सल्ला; वृक्षमित्र फाउंडेशनतर्फे महापौरांना निवेदन
वृक्ष लागवड @ ४४.६ तापमानात; महापालिका दोन कोटींचा करणार पालापाचोळा
शहरातील वायू गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मनपाला २ कोटी १४ लक्ष रुपये दिले
विशिष्ट रचनेत वड-पिंपळ लागवड, तापमानवाढ रोखण्यास करणार मदत...
वड, पिंपळ, अशोक, बेलफळ आणि आवळा या देशी वृक्षांपासून पंचवटी निर्माण
उन्हाळ्यात झाडांच्या संगोपनासाठी झटणारे निसर्गमित्र लेकरागत जोपासली 700 झाडे
'झाडे लावा झाडे जगवा' हि घोषणा देत शासनाकडुन, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था, ग्रुपच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड
कृष्णा नदीकाठी २० हजार झाडांचे रोपण
कऱ्हाड पालिकेचा निर्णय; जमिनीची धूप थांबवण्यासह महापुरापासून संरक्षणासाठी निर्णय
Carl Linnaeus|आधुनिक वनस्पती विज्ञानाचे जनक
प्राणी आणि वनस्पती या सजीवांची जातीनिहाय वर्गीकरणाची पद्धत त्यानं शोधून काढली
औरंगाबाद : नववर्षात पर्यावरणाचे भान...उभारले जैवविविधता उद्यान!
तब्बल सातशे दुर्मिळ झाडे लावली ;जनसहयोग संस्थेचा पुढाकार
नाशिक : झाडे लावा अन्‌ मिळवा अतिरिक्त गुण; मुक्त विद्यापीठाची योजना
नाशिक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे या शैक्षणिक वर्षापासून ‘एक विद्यार्थी एक झाड’ हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येईल.
इंदापूर रयत शाळा प्रांगणात ३०० झाडांची लागवड.
पुणे
स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी ज्ञानवंत व गुणवंत होण्यासाठी शिक्षकांनी सर्वोच्चप्राधान्य देणे गरजेचे
एकाच मिनिटात..हजारो वृक्षांची लागवड
जळगाव
सरपंच सुषमा देसले यांनी महात्मा गांधी रोजगार योजनेतून बिहार पॅटर्न राबवण्यासाठी महिलांची टीम बनवून गावात ११ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट हाती घेतले.
छंद बनला उत्पन्नाचे साधन! शेटफळ येथील महिलेकडे दुर्मिळ वृक्षांचा संग्रह
Tree Plantation News
शेटफळ येथील महिलेने केली दुर्मिळ वृक्षांची लागवड
निसर्गातील फेरभरणच होतेय कमी! वाढली कृत्रिम ऑक्सिजनची गरज
Health
पूर्वी आपल्याकडे वड, पिंपळ, आंबा, कडुनिंब अशी मोठाली झाडे लावली जायची. रस्त्याच्या कडेने अशी मोठाली झाडे दिसायची.
    go to top