Tripura News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tripura

Read Latest & Breaking Tripura Marathi News. Get Trending & Top News Headlines on Tripura along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

त्रिपुरात ११ आमदारांना मंत्रिपदाची शपथ
डॉ. माणिक साहा यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज ११ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
काँग्रेसमधून भाजपात आले अन् CM झाले; माणिक साहा चौथे मुख्यंमत्री
काँग्रेसमधून भाजपात आले आणि मुख्यमंत्री झाले असे पाच मुख्यमंत्री ईशान्येकडील राज्यात आत्तापर्यंत झाले आहेत.
चॉकलेट खाण्यासाठी बांग्लादेशी मुलगा बॉर्डर पार करुन यायचा भारतात
आश्‍चर्यकारक बाब म्हणजे इमाम हुसेन पहिल्यांदा भारतात आला नाही तर चौकशीदरम्यान आपण दररोज भारतात ये-जा करत असल्याचे त्याने कबूल केले आहे.
महिला आढळली शेजाऱ्याच्या घरात; नवरा आणि गावकऱ्यांकडून मारहाण
त्रिपूरामधील खोवई जिल्ह्यात एका ३५ वर्षीय महिलेला तीच्या नवऱ्याकडून आणि गावकऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे.
गोवा, त्रिपुराऐवजी बंगालकडे लक्ष द्या; भाजपच्या नेत्याचा तृणमूल काँग्रेसला टोला
देश
तृणमूलने बंगालच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे. राज्यातील अनेक प्रकल्पांचे काम ठप्प झाले आहे.
दंगल भडकवण्यासाठीच हिंदूंच्या दुकानांची तोडफोड :  फडणवीस
मुंबई
पोलीस दलाची जी अवस्था आहे ती सुधारली नाही तर, पोलीस दल सर्वोत्तम राहणार नाही.
go to top