Tukoba palkhi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tukoba palkhi

Read Latest & Breaking Tukoba palkhi Marathi News. Get Trending & Top News Headlines on Tukoba palkhi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बेलवाडीच्या अंगणी अश्व धावले रिंगणी
तुकोबारायांच्या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण चैतन्यमय वातावरणात रंगले
Ashadhi wari : धोतराच्या पायघड्याने सजली वाट
काटेवाडीतील मेंढ्यांच्या रिंगणाने फुलले भक्तीचे मळे
Ashadhi wari : इंदापूरमध्ये संत तुकोबांच्या पालखी सोहळाचे स्वागत
इंदापूर तालुक्यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात 16 जण कोविड पॉझिटीव्ह
काल बारामती शहरामध्ये केलेल्या तपासणीमध्ये चार जण पॉझिटिव्ह निघाले होते.
Ashadhi Wari : बारामती नगरी झाली विठ्ठलमय..... नादघोषाने नगरी दुमदुमली...
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती नगरीत मंगळवारी (ता. 28) मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात स्वागत केले गेले.
हिरव्यागार वनराईतून उत्साही वाटचाल
आल्हाददायक वातावरणात झालेली दुपारपर्यंतची वाटचाल आणि हिरव्यागार वनराईतून हरिनामाचे गोडवे गात माऊलींचा पालखी सोहळा दुपारी वाल्हे मुक्कामी पोचला.
विठ्ठलनामाला वरुणराजाची साथ!
वारकरी व संत तुकोबारायांच्या सोहळा वरवंडला मुक्कामी
वारी हा पावित्र्यतेचा अखंड वाहणारा प्रवाह
चैतन्य वारी : प्रवीण तरडे, अभिनेता
निसर्गाने सोपी केली पायवाट; पालखी यवतला विसावली; दर्शनासाठी गर्दी
तुकोबांच्या पालखीचा उद्याचा मुक्काम वरवंडला आहे. लोणी काळभोर येथील श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात सोहळा विसावला होता.
Ashadhi Wari : फ्रान्सच्या विद्यार्थ्यांनी यवतमध्ये पालखीत धरला ठेका
फ्रान्सच्या विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषावर ठेका धरला अन् सर्वांनाच त्याचे कौतुक वाटले.
बारामतीत सर्वांनी पालखी सोहळ्यादरम्यान मास्क वापरण्याचे आवाहन - डॉ. मनोज खोमणे
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यात 27 जून रोजी तर बारामती शहरात 28 जून रोजी आगमन होणार
Ashadi Wari 2022 : वैष्णवांच्या भक्तिने शहारला दिवे घाट
पुणे
कऱ्हेकाठी विसावला माऊलींचा पालखी सोहळा; वाटचालीत बरसल्या जलधारा
आनंदाचे डोही आनंद तरंग
सप्तरंग
आषाढी वारी ही वारकऱ्यांची मुख्य उपासना आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाची वारी स्वतंत्र असते
निर्मल वारीत घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्तीसाठी जागृती व्हावी - डॉ. कलशेट्टी
पुणे
यशदाचे उपमहासंचालक डॉ. कलशेट्टी यांची अपेक्षा : निर्मल वारीला सुरू
Ashadhi wari : फुरसुंगी, उरुळी देवाची, वडकीत पालखीचे आनंदात स्वागत
पुणे
विठू माऊलींच्या जयघोषाणी आणि टाळ मृदुंगाच्या गजराने वातावरण भक्तिमय
Ashadhi Wari : पुण्यनगरीच्या सेवेने सुखावले वारकरी
पुणे
माहेराची ओढ लागावी तशीच वारकऱ्यांना पंढरीला जाण्याची ओढ लागली आहे.
Ashadhi Wari : पुण्यात भरला वैष्णवांचा मेळा
पुणे
वारकऱ्यांची अखंड सेवा, शहरभर वारकऱ्यांचा वावर, पालखीच्या दर्शनासाठी भक्तांनी केलेली गर्दी असे चित्र गुरुवारी शहरात पाहायला मिळाले.
Ashadhi Wari : माऊलींच्या दर्शनासाठी पुणेकरांची तुडुंब गर्दी
पुणे
आषाढीवारी पंढरीकडे निघाल्यानंतर दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी काल (बुधवार, दि. २२ जून, २०२२) रोजी रात्री उशिरा दाखल झाल्या.
go to top