Tuljabhavani Mata Mandir News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tuljabhavani Mata Mandir

Read Latest & Breaking Tuljabhavani Mata Mandir Marathi News. Get Trending & Top News Headlines on Tuljabhavani Mata Mandir along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

संभाजीराजेंना तुळजापुरात अडवलं तो निजामाचा 'देऊल ए कवायत' कायदा काय आहे ?
महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिरात अजूनही निझामाने तयार केलेल्या ‘देऊल ए कवायत’नुसार कारभार चालतो
संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई ?
संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश न दिल्याप्रकरणी...
तुळजाभवानी मंदिराच्या कलशारोहणानिमित्त जलयात्रेचा सोहळा, पाहा PHOTOS
पापनास तीर्थ कुंड मंदिरापासून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जलयात्रेस प्रारंभ झाला.
तुळजाभवानी मातेची चैत्री यात्रा १६ एप्रिलला, प्रशासनाकडून तयारी सुरु
तुळजाभवानी मातेच्या चैत्री यात्रेनिमित्त तुळजाभवानी मातेचे मंदिर येत्या १४ एप्रिलपासून ते १८ एप्रिलपर्यंत रात्री एक वाजता उघडणार आहे.
Shiv Jayanti News : तुळजाभवानी मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी
देवीच्या मुख्य गाभाऱ्यात तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाची पुजा बांधण्यात आली.
लता दीदींनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले अन् देवीसमोर गायले कवन
लता मंगेशकर यांनी तुळजाभवानी माता मंदिराच्या गाभाऱ्यात 'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते' हे कवन गायले.
तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षारक्षकास मारहाण धमकी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षारक्षकास अडवून मारहाणीची धमकी
तुळजाभवानी मातेची जलयात्रा उत्साहात, यंदा कोरोनाचे सावट
यंदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने जलयात्रा परंपरेने पार पडली.
तुळजाभवानी माता मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवास प्रारंभ
तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त गणेश पुजन, वरूण पुजन, कलश पुजन आदीसह विविध धार्मिक विधी परंपरेने झाले.
    go to top