Tunnel News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunnel

Read Latest & Breaking Tunnel Marathi News. Get Trending & Top News Headlines on Tunnel along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोकण रेल्वे मार्गावर ९१ बोगदे; सात वर्षात काम मार्गी
कोकण रेल्वेची स्थापना १९९० मध्ये मुंबई (रोहा) ते मंगळुरू (ठोकूर) दरम्यान झाली.
Video : अरुणाचलमधील सेल बोगद्याचे काम कसं सुरु आहे ?
थेट अरुणाचल प्रदेशमधून ग्राऊंड रिपोर्ट
पुणे : मेट्रोच्या दोन्ही भुयारी मार्गांचे काम पूर्ण
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्पातील प्रत्येकी ६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी भुयारी मार्गांचे काम शनिवारी पूर्ण झाले.
मुंबई येणार पुण्याच्या आणखी जवळ, प्रवाश्यांची २५ मिनीटं वाचणार
बोगद्याचे ७० टक्के काम पूर्ण; अंतर सहा किलोमीटरने कमी
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पुन्हा वाहतूक कोंडी; आता कारण ठरलं...
मागील काही वेळापासून गाड्यांच्या रांगा लागल्या असून प्रवासी त्रस्त झाले आहे.
रामबन बोगदा अपघाताचे बचाव कार्य पूर्ण; दहा जणांचा मृत्यू
10 मृतांपैकी पाच जण पश्चिम बंगाल, एक आसाम, दोन नेपाळ तर, दोघे जण स्थानिक आहेत.
जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बोगद्याचा भाग कोसळला, अनेकजण अडकले
बोगद्याच्या ऑडिटचं काम सुरू असताना हा भाग कोसळल्याचं सांगितलं जात आहे.
जळगाव : भुयारी मार्गासाठी नागरिकांची पायपीट
वंजारी रस्त्याजवळील रहिवाशांची व्यथा
औरंगाबाद : भुयारी मार्ग सुधारित प्रस्तावास टाळाटाळ
महापालिकेची दिरंगाई ः भूसंपादन अधिकाऱ्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष
भारत-पाक सीमेवर पुन्हा भुयार सापडले
जम्मू-काश्‍मीरमधील सांबा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत (आयबी) एक भुयार आढळले
पाकिस्तानातून थेट काश्मिरात बोगदा; BSFनं उधळला दहशतवाद्यांचा कट
अमरनाथ यात्रेत गोंधळ माजवण्याचा दहशतवाद्यांचं कारस्थान अपयशी ठरल्याचं बीएसएफनं म्हटलं आहे.
कात्रज : जुन्या बोगद्यात मोटारगाडीने घेतला पेट
पुणे
कात्रज जुन्या बोगद्यात गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका मोटारगाडीने पेट घेतला. सुदैवाने या मोटारीत असलेले तिघेजण ताबडतोब बाहेर पडल्याने दुर्घटना टळली.
अभियांत्रिकीची कमाल : उत्तराखंडमध्ये २६ दिवसांत खणला १ किमीचा बोगदा
देश
अभियंत्यांनी शिवपुरी ते ब्यासीदरम्यानचा एक किलोमीटरचा बोगदा अवघ्या २६ दिवसांत खणला आहे.
पुणे : भुयारी मार्गची सुरक्षितता रामभरोसे
पुणे
पादचारी भुयारी मार्ग मध्ये घाणीचे साम्राज्य
मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा पनवेल-कर्जतदरम्यान
मुंबई
मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा पनवेल-कर्जतदरम्यान उभारण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्गाच्या कामानिमित्त तीन बोगदे तयार केले जाणार आहेत.
MP : बोगदा कोसळून दुर्घटना; ५ जणांना वाचवण्यात यश, अद्याप ४ बेपत्ता
देश
भूमिगत कालव्याचं काम सुरू असताना झालेल्या अपघातात ९ कामगार अडकले होते.
सातारा : बोगद्यामुळे अपघाताचे प्रमाण होणार कमी ; बाळासाहेब  पाटील
सातारा
वेळ्यात ‘खंबाटकी’तील नवीन बोगद्याची पाहणी
go to top