tv News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tv

Read Latest & Breaking tv Marathi News. Get Trending & Top News Headlines on tv along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Television pre-booking offer : साउंड बार,  व्हिडिओ कॉल कॅमेरा मोफत मिळणार
कंपनी आपल्या नवीन टेलिव्हिजन रेंजसह प्री-बुकिंग ऑफर देत आहे. या अंतर्गत १० हजार ९९० रुपयांचा साउंड बार आणि २ हजार ९९९ रुपयांचा व्हिडिओ कॉल कॅमेरा मोफत दिला जात आहे.
IPL Media Rights: पहिल्या दिवशीच 100 कोटींची बोली; मागील वेळेपेक्षा दुप्पट
आयपीएल प्रसारण हक्कांची उत्कंठा शिगेला; प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये रस्सीखेच
डिओडरंटची 'ती' आक्षेपार्ह जाहिरात बंद करा; सरकारचे ट्विटर, युट्यूबला आदेश
टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडियावरील अश्लील आणि वादग्रस्त जाहिरातींना आळा बसावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
टीव्ही, फ्रीज महागणार?
इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या किमती जूनच्या सुरुवातीस वधारणार
सतत वादात अडकणारी केतकी नेमकी कोण अन् तिची आतापर्यंतची वादग्रस्त प्रकरणे कोणती?
अभिनेत्री केतकी चितळे हि सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे चर्चेत येत असते.
फक्त 1999 रुपयांमध्ये खरेदी करा स्मार्ट टीव्ही; घरबसल्या मिळेल थिएटरचा आनंद
तुम्ही Realme NEO 80 cm (32 इंच) HD रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही (RMV2101) अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता
Chakda Express: अनुष्काची गोलंदाजी पाहून झुलन गोस्वामी 'क्लीन बोल्ड'
चकदा एक्सप्रेस या चित्रपटातून अनुष्का एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांपुढे येणार असल्याची सर्वत्र चर्चा चालते आहे.
गौरी कुलकर्णीचा हटके फोटोशुट! पहा फोटो
2017 साली आलेल्या 'रंजन' चित्रपटातून गौरीने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
सोलापूर : मोबाईल, टीव्ही विसरा; मैदानात उतरा!
उन्हाळी सुट्टीत खेळ, छंदवर्ग व गोष्टींच्या पुस्तकांशी करा दोस्ती
मौनी रॉयचा लेहंगावरचा stunning लुक पाहिला का?
मौनी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे
ऐश्वर्या नारकरचा साडीवरचा stunning लुक! पन्नाशीतही दिसते तरुणी..
इमेज स्टोरी
ऐश्वर्या नारकरनी वयाची ५० पार केल्यानंतरही फिटनेस कायम ठेवला आहे.
‘साम टीव्ही’तर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान
महाराष्ट्र
विविध क्षेत्रांत आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील ३० कर्तृत्ववान गुणवंतांना ‘साम टीव्ही’तर्फे ‘लीडिंग आयकॅान्स ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
स्वस्त अन् मस्त! Oneplusचा 43 इंचाचा Smart TV उद्या होणार लाँच; फिचर्सही शानदार
साय टेक
लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता वनप्लस उद्या भारतात एक स्मार्ट टीव्ही लाँच करणार आहे.
प्रसार भारतीमध्ये २५००० हून अधिक पदे रिक्त!
एज्युकेशन जॉब्स
संसदीय समितीने दूरदर्शन आणि आकाशवाणीतील रिक्त जागा भरण्यास सांगितले आहे
कंगना राणावतच्या 'लॉकअप'मध्ये कैदी बनण्यासाठी स्टार्स घेतात 'इतकी' रक्कम
फोटोग्राफी
सध्या लाॅकमध्ये असणारे स्पर्धक किती पैसे घेतात हे जाणून घेऊया.
मुलं जास्त वेळ TV पाहताहेत? समजावून सांगा या महत्त्वाच्या गोष्टी
लाइफस्टाइल
खूप जास्त टीव्ही पाहणं हे मुलांच्या आरोग्याला घातक ठरतं, हे सर्वांनाच माहितेय
कार्टून बघायचं, डोनट्स खायचे! एवढचं करून 'तो' कमावतो लाखोंचा पगार
ग्लोबल
अलेक्झांडर टाऊनले एका दिवसात कार्टूनचे 30 एपिसोड्स पाहतो
अमृता फडणवीसांची किचनमध्ये कल्लाकारी! देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणाल्या...
मनोरंजन
झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम सध्या गाजत आहे
go to top