tv actor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tv actor

Read Latest & Breaking tv actor Marathi News. Get Trending & Top News Headlines on tv actor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

तारक मेहता का उल्टा चष्मा: निर्मात्यांनी आणले नवीन नट्टू काका पण...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध मालिकेतून गेल्या काही दिवसांत कलाकारांची एक्झिटच पहायला मिळतेय.
'चला हवा येऊ द्या' ची साथ सोडणार का भारत गणेशपुरे,सागर कारंडे? कारण चर्चेत
सोनी टि.व्ही वर नव्यानं सुरू होणाऱ्या हिंदी कॉमेडी शो मध्ये या दोघांनी सहभाग घेतला असल्यामुळे 'चला हवा येऊ द्या' ला रामराम करणार अशी चर्चा रंगली आहे.
तनुज विरवानी बाबतच्या अफवांना जेनिफरनं दिला फुलस्टॉप,म्हणाली..
जेनिफर आणि तनुज विरवानी यांच्यात काहीतरी असल्याच्या अफवांची सगळीकडे चर्चा होती.
'तारक मेहता...' मालिका सोडली,आता काय करतायत शैलेश लोढा? जाणून घ्या याविषयी
१४ वर्षांनंतर शैलेश लोढा यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला रामराम ठोकत,नव्या शो च्या चित्रिकरणाला सुरुवात केल्याची बातमी आहे.
चक्क लग्नाआधीच आई झाली करण कुंद्राची 'एक्स गर्लफ्रेंड',सोशल मीडियात रंगली चर्चा
अनुषा करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड असून तिच्या बाळासोबतची नवी पोस्ट सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे.
'बूढ़ा' कमेंटवरुन 'कपिल शर्मा शो' मध्ये घडलं रामायण? कमल हासनचा Video Viral
कपिल शर्माला अनेकदा शो मध्ये आलेल्या गेस्टच्या रागाचा सामना करावा लागला आहे. त्यानं बऱ्याचदा माफी मागून प्रकरणांचा The End केला आहे.
प्रसिद्ध टी.व्ही अभिनेत्याच्या पत्नीनं केलं टक्कल; कारण ऐकून व्हाल थक्क
अभिनेता सूरज थापर यानं यासंदर्भातला पत्नीचा तो व्हिडीओ शेअर केला अन् सोशल मीडियावर तो जोरदार व्हायरल झाला.
दिलीप जोशी उर्फ जेठालाल आहेत करोडोच्या संपत्तीचे मालक...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून गेली १४ वर्ष आपल्या अभिनयाच्या माध्यमातून दिलिप जोशी यांनी घराघरात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे.
'तारक मेहता...' मधील अभिनेत्याच्या निधनाची अफवा; अखेर सत्य समोर आलं
छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Karan Kundra: मुंबईत घेतलं नवीन घर, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क
टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता म्हणून करण कुंद्राचे नाव घ्यावे लागेल.
शेखर सुमन Movers & Shakers मधून करणार कमबॅक?; पोस्ट करुन दिली Hint
अनेक चॅट शो,मालिका आणि सिनेमांमधून प्रसिद्ध झालेल्या शेखर सुमन यांनी अनेक वर्ष मनोरंजन सृष्टीपासून दूर राहणं पसंत केलं होतं.
फिल्मसिटीत सर्व शूटिंग 'या' कारणानं बंद; कपिल शर्मा शो च्या सेटलाही टाळं
मनोरंजन
स्वतः कपिल शर्मानं एका सिनेमाच्या प्रिमियर दरम्यान फिल्मसिटीतील शूटिंग का बंद आहेत याविषयी खुलासा केला आहे.
Teaser: माझ्यासाठी तूच सोनं, हिरे-मोती अन् धनदौलत! 'मजनू'
मनोरंजन
मराठी मनोरंजन विश्वामध्ये वेगवेगळ्या धाटणीचे आणि विषयांचे चित्रपट येत आहेत.
दुसऱ्या मुलासाठी तयार पण...भारतीच्या आहेत दोन अटी
मनोरंजन
कॉ़मेडियन भारती सिंग ही आता भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचं बाळंतपण.
Arshad Warsi Birthday: पहिलाच चित्रपट झाला होता फ्लॉप,तीन वर्षे होता 'बेरोजगार'
मनोरंजन
अर्शद वारसीने त्याच्या अभिनय करियरची सुरूवात १९९६ साली 'तेरे मेरे सपने' या त्याच्या पहिल्या चित्रपटाने केली होती.
महिलांसमोर 'कूल' दिसण्यासाठी घेत होतो ड्रग्ज - संजय दत्त
मनोरंजन
Bollywood:अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला होता की तो महिलांपुढे कूल दिसण्यासाठी ड्रग्स घेतो.
अभिनेत्याची टी.व्ही शो मध्ये कबुली; पत्नीला गर्भपातासाठी केलं होतं मजबूर
मनोरंजन
'स्मार्ट जोडी' या कार्यक्रमात अभिनेता अर्जुन बिजलानी आणि पत्नी नेहा स्वामी सेलिब्रिटी कपल म्हणून सहभागी झाले आहेत.
go to top