tv actress News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tv actress

Read Latest & Breaking tv actress Marathi News. Get Trending & Top News Headlines on tv actress along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'तारक मेहता' मधून आता  हॉट 'बबिता' घेणार एक्झिट? कारणही आलं चर्चेत
गेल्या काही दिवसांत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेसंदर्भात चाहत्यांना नाराज करणाऱ्या अनेक गोष्टी कानावर पडत आहेत.
'अनुपमा' मालिकेला अनेरी वजानीचा रामराम, नवीन अभिनेत्रीची एंट्री
टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका अनुपमा (Anupama Serial) प्रेक्षकांची नेहमीच लक्ष वेधून घेणारी मालिका ठरली आहे.
भारतीला 'दाढी-मिश्यां' वर कॉमेडी करणं पडलं महाग; शीख संघटना दाखल करणार FIR
भारतीनं आपल्या एका शो मध्ये दाढी-मिश्यांवर एक जोक मारला होता. आता अमृतसर येथील शीख संघटनेकडून तिच्या विरोधात जोरदार प्रदर्शन केलं जात आहे
तू तेव्हा तशी: 'माझ्या खऱ्या आयुष्यातही 'पट्या' होता पण...'- शिल्पा तुळसकर
सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री शिल्पा तुळसकरनं वैयक्तिक आयुष्यासोबत आपल्या करिअरसंदर्भातही भरभरुन संवाद साधला आहे.
रविवारी सुट्टी मागितली म्हणून मालिकेतूनच काढलं; शुभावी चौकसीचा मोठा खुलासा
'कसौटी जिंदगी की २' आणि 'बडे अच्छे लगते है २' या मालिकेतील भूमिकांमुळे शुभावी चौकसी घराघरात पोहोचली होती.
सतत वादात अडकणारी केतकी नेमकी कोण अन् तिची आतापर्यंतची वादग्रस्त प्रकरणे कोणती?
अभिनेत्री केतकी चितळे हि सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे चर्चेत येत असते.
Karan Kundra: मुंबईत घेतलं नवीन घर, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क
टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता म्हणून करण कुंद्राचे नाव घ्यावे लागेल.
'CID' च्या पोलीस इन्स्पेक्टरचा बाथटब व्हिडिओ, भर जंगलात 'बिकीनी' अवतार
टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेनं दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले त्यामध्ये सीआयडीचं नाव (CID Serial) सांगता येईल.
धडक तर धडक,अभिनेत्रीला शिवीगाळ करत बलात्काराचीही धमकी
या अभिनेत्रीसोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेचा तीने खुलासा केलाय.
Urfi Javed Podcast: ''माझ्यासोबत आणखी वाईट काय घडणार,भीतीच उरली नाही''
सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी उर्फी जावेदनं पहिल्यांदाच मराठी पॉडकास्टला मुलाखत देताना सकाळ Unplugged कार्यक्रमात मनातली खदखद मांडली आहे.
पलक तिवारीनं आई श्वेता तिवारीच्या वैवाहिक आयुष्यावर केला मोठा खुलासा
मनोरंजन
श्वेता आणि पलक या दोघी आई-मुलीपेक्षा मैत्रीचं एक छान नातं एकमेकींसोबत शेअर करताना नेहमीच दिसतात.
HBD SAMANTHA:या कारणाने समंथाने हिंदी चित्रपटांत काम करणे टाळले होते..
मनोरंजन
अभिनेत्री समंथा हीला हिंदी दिग्दर्शकांकडून हिदी चित्रपटासाठी बरेच ऑफर आले पण या अभिनेत्रीने मात्र तीथे काम करण्यास नाकारले.
गौरी कुलकर्णीचा हटके फोटोशुट! पहा फोटो
वेब स्टोरी
2017 साली आलेल्या 'रंजन' चित्रपटातून गौरीने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
रागात माहिरा शर्माने अर्ध्यातच सोडला इंटरव्यू,काय होते कारण ?
मनोरंजन
सध्या मात्र माहिराच्या रागाची चर्चा जिकडे तिकडे सुरू आहे.
go to top