TV Celebrities News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TV Celebrities

TV Celebrities Marathi News Updates

कलाकार बदललेत तरी वर्षानुवर्षे चालताहेत 'या' मालिका
मालिकांची प्रसिद्धी बघता लेखक जणू मालिकांची अशी स्क्रिप्ट लिहितात ज्याचा अंतच नाही.अशाच काही मालिकांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री सिमरन बुद्धरुपला बलात्काराची धमकी; आरोपी कोण कळलं तर बसेल धक्का
'पंड्या स्टोर' फेम सिमरन बुद्धरुपला सोशल मीडियावरनं बलात्काराची धमकी मिळाल्यानंतर तिनं पोलिसांत तक्रार केली होती.
'अनुपमा' मालिकेला अनेरी वजानीचा रामराम, नवीन अभिनेत्रीची एंट्री
टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका अनुपमा (Anupama Serial) प्रेक्षकांची नेहमीच लक्ष वेधून घेणारी मालिका ठरली आहे.
सतत वादात अडकणारी केतकी नेमकी कोण अन् तिची आतापर्यंतची वादग्रस्त प्रकरणे कोणती?
अभिनेत्री केतकी चितळे हि सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे चर्चेत येत असते.
गौरी कुलकर्णीचा हटके फोटोशुट! पहा फोटो
2017 साली आलेल्या 'रंजन' चित्रपटातून गौरीने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
Ankita Lokhande: ब्लॅक बनारसी साडीमध्ये अंकिता दिसतेय ग्लॅमरस, पहा फोटो
ब्लॅक बनारसी साडीमध्ये अंकिता ग्लॅमरस आणि खूप सुंदर दिसतेय.
मौनी रॉयचा लेहंगावरचा stunning लुक पाहिला का?
मौनी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे
Photos: श्रेया बुगडेचा जांभळ्या साडीतला ग्लॅमरस लुक पाहिला का?
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून कॉमेडी क्विन म्हणून श्रेया बुगडे घराघरात पोहचली.
ऐश्वर्या नारकरचा साडीवरचा stunning लुक! पन्नाशीतही दिसते तरुणी..
ऐश्वर्या नारकरनी वयाची ५० पार केल्यानंतरही फिटनेस कायम ठेवला आहे.
प्रिया बापटचा साडीतला स्टायलिश लूक चर्चेत.. पहा Photos
जांभळ्या साडीत प्रिया अत्यंत सुंदर दिसत आहे.
नेहा पेंडसे लवकरच सोडणार 'भाबीजी घर पर हैं' शो, काय आहे कारण ?
मनोरंजन
नेहा पेंडसे भाबीजी घर पर है मधून बाहेर पडण्याची शक्यता!
go to top