Tv Entertainment News News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tv Entertainment News

टीव्ही - ध्वनी आणि चित्रे एकाच वेळी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच्या महात्वकांक्षेपोटी टीव्हीटा जन्म झाला असे म्हणता येईल. प्रायोगिक स्वरुपात टीव्हीवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये झाले. टीव्हीवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये अमेरिकेत झाले. १९३०च्या सुमारास न्युयार्कमध्ये यन. बी. सी. हे केंद्र तर लंडनमध्ये बी. बी. सी. हे केंद्र सुरु झाले. भारतात १५ सप्टेंबर, १९५९ रोजी प्रथम फिलिप्स इंडिया या कंपनीने सरकारला एक प्रक्षेपक बनवून दिला. युनेस्कोने केलेली मदत आणि सरकारने सामाजशिक्षणाचे डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय यातून केंद्राचे काम सुरु झाले. केंद्राने १९६५ मध्ये मनोरंजनपर कार्यक्रम प्रक्षेपित केले. १९७२ मध्ये मुंबई व त्यानंतर श्रीनगर, अमृतसर, कोलकाता, लखनौ या ठिकाणी केंद्राची उभारणी झाली. १ एप्रिल १९७६ मध्ये भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी या दोन्ही माध्यमांचे स्वतंत्र विभाग करण्यात आले. त्यावेळी दूरदर्शन हे नाव या माध्यमाला मिळाले.

PHOTO : अण्णांची शेवंता दुबईत करतेय धमाल
अपूर्वा नेमळेकरने शेअर केले दुबई दौऱ्याचे खास फोटो...
'तारक मेहता..' फेम दयाबेनच्या घरी चिमुकल्या पाऊलांचे आगमन
​​'तारक मेहता..' फेम दिशा वकानी दुसऱ्यांदा आई झाली असून तिला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे.
Photo : दादरच्या भिंतींवर झळकले मराठी कलाकार...
'प्रवाह पिक्चर' वाहिनीने दादरमध्ये हा खास उपक्रम राबवला आहे.
दिलीप जोशी उर्फ जेठालाल आहेत करोडोच्या संपत्तीचे मालक...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून गेली १४ वर्ष आपल्या अभिनयाच्या माध्यमातून दिलिप जोशी यांनी घराघरात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे.
तब्बल ५ वर्षांनी 'दयाबेन' परत येतेय.. निर्मात्यांनी केली मोठी घोषणा
'तारक मेहता का उलट चष्मा' या मालिकेमधून तब्बल पाच वर्षे दूर राहिलेली दयाबेन आता परत येणार आहे.
'तारक मेहता' मधून आता  हॉट 'बबिता' घेणार एक्झिट? कारणही आलं चर्चेत
गेल्या काही दिवसांत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेसंदर्भात चाहत्यांना नाराज करणाऱ्या अनेक गोष्टी कानावर पडत आहेत.
PHOTO : हृता दुर्गुळेच्या हनिमूनचे 'ते' फोटो पाहिले का?
अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांनी १८ मी रोजी लग्नगाठ बांधली. सध्या ते हनिमूनसाठी टर्कीमध्ये गेले आहे.
'वर्षा उसगावकर अजूनही तशाच.. ग्रेसफुल' मिलिंद गवळींनी सांगितली खास आठवण..
अभिनेते मिलिंद गवळी यांनी वर्षा उसगावरकर यांच्याविषयी एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलीआहे.
PHOTO : लाखात एक जोडा.. हृता दुर्गुळेच्या रिसेप्शनचे फोटो व्हायरल..
अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. पाहा तिच्या रिसेप्शनचे हे खास फोटो..
'मावशी जोमात सगळे कोमात' मावशी आणि वल्लीचा हा सदाशिव पेठी व्हिडिओ बघाच..
'तू तेव्हा तशी' या मालिकेतील वल्ली आणि मावशी सध्या सर्वात ट्रेंडिंग आहेत. त्यांचा हा व्हिडीओ चुकवू नका..
‘मी वसंतराव’ ची हाफ सेंच्युरी! सूर प्रेक्षकांच्या काळजाला भिडला...
भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या गायकीनं श्रोत्यांना मुग्ध करणारे गायक म्हणून वसंतरावांचे नाव नेहमीच घेतले जाते.
Box Office: 'धर्मवीर' चा दणका! पहिल्या आठवड्यात 13.87 कोटींची कमाई
प्रख्यात दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
PHOTO : 'प्रवाह पिक्चर'च्या लॉन्चिंगला स्टायलिश लूक मध्ये दिसले हे कलाकार
फोटोग्राफी
'प्रवाह पिक्चर' या नव्या चित्रपट वाहिनीच्या उद्घाटनाला मराठी कलाकारांनी आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.
Panchayat 2: IIT सोडून पंचायत फेम जितेंद्र अभिनय क्षेत्रात आला, कोट्याधीश झाला
मनोरंजन
आपण तर आयआयटी इंजिनियर आहोत पण आपल्याला अभिनयाची आवड आहे.
Bhool Bhulaiyaa 2 : RRR चे रेकॉर्ड ब्रेक? पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई, KRK Tweet
मनोरंजन
बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कार्तिक आर्यनची मुख्य अभिनय असलेला भुलभुलैय्याला बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
Cannes 2022: 'कानमध्ये माझ्यासोबत भेदभाव', प्रवेश नाकारला अभिनेत्री हिनाचा संताप
मनोरंजन
अभिनेत्री हिना खान हिच्यासोबत अपमानास्पद प्रकार कानच्या चित्रपट महोत्सवामध्ये घडल्याचे दिसुन आले आहे.
रुचिराचे फोटो पाहु नका उशिरा! भन्नाट लुकनं  घेतलं जिंकून
वेब स्टोरीज
मराठी टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रातील प्रख्यात अभिनेत्री रुचिरा जाधव ही नेहमीच तिच्या लुकसाठी चर्चेत असते.
Panchayat 2 Review:  लांबलेला पण खिळवून ठेवणारा प्रवास
मनोरंजन
ओटीटीवर सध्या वेगवेगळ्या विषयांवरील (OTT News) मालिकांचा भडिमार सुरु आहे.
'या' दिवशी येतंय 'कोण होणार करोडपती'..  रंगणार ज्ञानियांचा खेळ..
मनोरंजन
सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या तारखा नुकत्याच जाहिर झाल्या आहेत.
‘कान्स’ मध्ये दिसला ‘माधवन इफेक्ट'
मनोरंजन
फ्रान्सच्या महोत्सवात ‘रॉकेटरी : द नंबी इफेक्ट’बद्दल उत्सुकता
go to top