Two Wheeler News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two Wheeler

Read Latest & Breaking Two Wheeler Marathi News. Get Trending & Top News Headlines on Two Wheeler along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुलावरुन दुचाकी कोरडया ओढयात पडून एकाचा मृत्‍यु
पुणे कोलाड रस्‍त्‍यावर मुळशी तालुक्‍यातील चाचीवली व ताम्हिणी गावच्‍या शिवेवरील वाघुरणेच्‍या ओढयावरील पुलावरुन कोरडया ओढयात दुचाकी पडून अनोळखी व्‍यक्‍तीचा मृत्‍यु झाला.
अखेर शिक्रापूरकरांचा दुचाकीचोर सापडला ; अक्षय काळे ४० गाड्यांसह जेरबंद
विशेष म्हणजे ४० पैकी ३० गाड्या या शिक्रापूरातील; शिक्रापूर पोलिस कर्मचा-यांचे अभिनंदन
पुणे : कंटेनरची दुचाकीला धडक: दोन भावांचा मृत्यू
एक जण गंभीर जखमी; वारूळवाडी- मांजरवाडी रस्त्यावरील घटना
दुचाकीने पाठलाग करत दुकानदाराचा खून
ऐनापूर-कात्राळ रस्त्यावर घटना : धारधार शस्त्राने भोसकले
सोलापूर : मोटार सायकल अपघातात एकाचा मृत्यु, एक जखमी
मोहोळ शहराजवळील सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली
पुणे : अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरीचा प्रयत्न
सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे
वडाचे झाड पडुन दोन जण जागीच ठार तर एक जखमी
सासवड वीर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील जोडप्याचा मृत्यू
कशेडी घाटात दुचाकी-ट्रकची जोरदार धडक
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चिपळूण दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार ठोकर
क्रेनची दुचाकीला धडक, दोन भावांपैकी धाकटा ठार
दोघांची मृत्यूशी झुंज, बीड बायपासवरील घटना
पुण्यात ४० लाखांपैकी १२ लाख दुचाकींचाच विमा
दुचाकींचे शहर म्हणून देशभर लौकिक असलेल्या पुण्यातील सुमारे ४० लाखांपैकी अवघ्या १२ लाख दुचाकींचा विमा उतरविला गेला आहे.
जळगाव : उभ्या ट्रॉलीने घेतला दोन तरुणांचा बळी
अमळनेर, धरणगाव त्रिफुलीजवळील घटना
सातारा : निसरड्या रस्त्यामुळे अपघातांची मालिका
गोंदवल्यातील स्थिती; महामार्गाच्या कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्यावर चिखल
ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील रेंदाळ येथील दोघे गंभीर जखमी
पश्चिम महाराष्ट्र
सौंदलगा येथे भुयारी मार्गाजवळ जवळील घटना
नवीन दुचाकीसोबत हेल्मेट न दिल्याने विक्रेत्यावर गुन्हा दाखल
पुणे
नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट देणे बंधनकारक असताना ग्राहकास हेल्मेट न देता फसवणूक
पुणे : पनवेलमधून चोरीला गेलेली दुचाकी हांडेवाडी चौकात पकडली
पुणे
हांडेवाडी वाहतूक पोलिसांची कामगिरी
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे
हडपसर पोलिसांत फिर्याद
सोलापूर शहरात दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच
सोलापूर
गुन्हेगारांना पकडल्यानंतर गवगवा; पण चोरी थांबविण्यात अपयशच
नांदेड शहरात शुक्रवारपासून ‘हेल्मेट सक्ती’
नांदेड
शुक्रवारपासून विना हेलमेट दिसणाऱ्या दुचाकीस्वारास कडक शासन
दुचाकीवरून पडल्याने माणगावातील भाविकाचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र
वीरभद्र देवाच्या दर्शनासाठी दुचाकीवरून मागे बसून येत असलेल्या माणगाव (ता. चंदगड) येथील भाविकाचा पडल्याने मृत्यू झाला.
go to top