uday samant News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uday samant

Read Latest & Breaking uday samant Marathi News. Get Trending & Top News Headlines on uday samant along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

विद्यार्थ्यांसाठी खुषखबर! विद्यापीठाच्या परीक्षेत प्रत्येक तासाला मिळणार १५ मिनिटांचा वेळ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा १५ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.
ऑफलाइन परीक्षेसाठी वाढीव वेळ - उदय सामंत
मंत्री उदय सामंत यांची माहिती; दोन पेपरमध्ये दोन दिवसांचा अवधी
विद्यापीठाची सत्र परीक्षा ऑफलाईनच! दररोज दोन पेपर, जाणून घ्या वेळापत्रक
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, १५ जून ते ३१ जुलैपर्यंत परीक्षा संपविण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर कुलगुरू निवडीला मिळणार गती : उदय सामंत
पुणे विद्यापीठाचा प्रभारी कार्यभार डॉ. कारभारी काळे यांच्याकडे
पुणे विद्यापीठाचा १२० वा पदवीप्रदान सोहळा गुरूवारी होणार
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
रत्नागिरी : पालकमंत्री बदला; सामंतांचा राजीनामा घ्या
शिवसैनिक आक्रमक; शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत खदखद व्यक्त
शिवसेनेत धुसफूस; अनिल परब, उदय सामंत यांच्यावर पदाधिकारी नाराज
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर विशेष बैठक बोलावली असून यामध्ये नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शिवसैनिक आक्रमक, सेनेतील 2 दिग्गज नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने खळबळ
'राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात, मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत'
ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
सामंत यांच्या नव्या सूचनांमुळे अनेक विद्यार्थी संभ्रमात
विद्यापीठाची २५ मेपासून परीक्षा ऑफलाईनच! १५ मिनिटांचा ज्यादा वेळ
आगामी सत्र परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतला. पण, ही परीक्षादेखील ऑनलाईनच घ्यावी, अशी मागणी होत आहे. २५ मेपासून परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले असून ही परीक्षा ऑफलाईनच होईल, अशी ठाम भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. कुलगुरुंच्या बैठकीनंतर वेळापत्रक अंतिम होणार आहे.
परीक्षांसाठी विद्यापीठ पुरवणार प्रश्नसंच; कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय
या परीक्षा १ जून ते १५ जुलै दरम्यान होणार असून यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच पुरवले जाणार आहेत.
राज्याची सीईटी परीक्षा लांबणीवर; जून ऐवजी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा
एज्युकेशन जॉब्स
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली
रिफायनरीबाबत आता निर्णय केंद्राने घ्यावा; उदय सामंत
कोकण
कोकणात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.
रत्नागिरी : परशुराम घाट बंद ठेवण्यावर २ दिवसात निर्णय
कोकण
उदय सामंत ; पावसाळ्यातील भूस्खलन रोखण्यासाठी गतीने काम
विद्यार्थ्यांसाठी संविधान अभ्यासक्रम सुरू करणार; सामंत
कोकण
आंबडवेतील कार्यक्रमात मंत्री सामंत यांची माहिती; देणार संविधान प्रमाणपत्र, स्मारक व पुतळाही उभारणार
महाविद्यालयात मिळणार संविधानाचे धडे
महाराष्ट्र
उदय सामंत यांची माहिती; ‘भारतीय संविधानाची ओळख’विषय अनिवार्य
'भारतीय संविधानाची ओळख' हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य
देश
'भारतीय संविधानाची ओळख' हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय काल झालेल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राजापूरच्या रिफायनरी विरोधी संघटनेचं CM ना पत्र; थेट भेटीची मागणी
कोकण
मध्यस्थीला कुणीही नको, थेट भेट हवी; विरोधी संघटनेची मागणी
go to top