ujani dam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ujani dam

Read Latest & Breaking ujani dam Marathi News. Get Trending & Top News Headlines on ujani dam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

उजनीत ६ टीएमसी जीवंत पाणीसाठा! पाऊस लांबल्यास परिस्थिती बिकट
सोलापूर, पुणे, नगरसाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागली नाही. उन्हाळा संपत आला, पण टंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. अजूनही धरण प्लसमध्येच असून सध्या धरणात सहा टीमएसी जिवंत साठा आहे.
सोलापूर : "उजनी चे पाणी लाल झाले तरी बेहत्तर"
इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला 348 कोटी रुपये मंजूर
सोलापूर : उजनीच्या पाणीसाठ्यात वेगाने घट
धरणातून सध्या एकूण पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
उजनी धरणामुळे माढा तालुक्यात सर्वाधिक जलसंपदा
जिल्ह्यात साडेतीन हजार दशलक्ष घनमीटर साठवणुकीची क्षमता
उजनीतून शेतीसाठी आज सुटणार पाणी। महिनाभर राहणार कालवे तुडुंब
मंगळवारपासून (ता. ५) उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. कडक उन्हामुळे माना टाकत असलेल्या शेतीपिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
शेतीसाठी उजनीतून 5 एप्रिलला सुटणार पाणी! धरणात 99.98 टीएमसी पाणी
उन्हाळी पिकांना पाण्याची गरज आहे. या पार्श्‍वभूमीवर उजनी धरणातून 5 एप्रिलला डावा व उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले आहे. 5 एप्रिल ते 5 मे या काळात कालव्यातून (कॅनॉलद्वारे) शेतीसाठी सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.
सोलापूर : कालवे, वितरिकेच्या दुरुस्तीनंतर वाचेल कोट्यवधींचे पाणी
उजनीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दोन वर्षांत ५० कोटींच्या निविदा निघणार
सोलापूर :नारंगी पायाच्या कलहंसाचे आगमन
उजनीत जलशयात दिसून आला दुर्मिळ पक्षी; पक्षीनिरीक्षकाकडून निरीक्षण
शेतकऱ्यांसाठी खुषखबर! रब्बीसाठी उजनीतून 27 जानेवारीला पाणी
सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो
बुडणाऱ्याने मिठी मारली अन्‌ त्याच्यासह पट्टीचा पोहणाराही बुडाला!
बुडणाऱ्याने मिठी मारल्याने त्याच्यासह पट्टीचा पोहणाराही उजनी धरणात बुडाला!
'उजनी'च्या निर्मितीनंतर उत्तर ध्रुवीय बीनहंसचे पहिल्यांदाच आगमन
उजनी धरणावर यावर्षी युरोपातून हिवाळी पाहुणे पक्षी म्हणून बीनहंस पहिल्यांदाच येऊन दाखल झाला आहे.
प्रशासनाचा अट्टहास! उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचा प्रश्‍न अधांतरीच
सोलापूर
प्रशासनाचा अट्टहास! उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचा प्रश्‍न अधांतरीच
सोलापूर : उजनीच्या दूषित पाण्यामुळे गुदमरतोय माशांचा जीव
सोलापूर
उजनी धरणात पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच कुरकुंभ भागातील औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाते.
उजनी काठावर दुर्गंधी! सोलापूरसह अन्य शहरांना दूषित पाणीपुरवठा
सोलापूर
उजनी काठावर दुर्गंधी! सोलापूरसह अन्य शहरांना हिरवेगार दूषित पाणीपुरवठा
उजनी जलाशयात चक्रवाक बदकांचेही आगमन
सोलापूर
पक्ष्यांतील प्रणयी जोडी म्हणून ख्याती, इतरही नानाविध पक्ष्यांची हजेरी
इंदापूर : युरोपातील भोरड्या पाहुण्यांचे उजनीत आगमन
पुणे
सायंकाळच्या वेळी या भोरड्यांची कवायत पाहण्यासाठी पक्षी निरिक्षकांसह ग्रामस्थ गर्दी करत आहेत.
जानेवारीअखेरीस उजनीतून सुटणार पाणी! शहरासाठी 'टाकळी'त पुरेसे पाणी
सोलापूर
रब्बी पिकांसाठी यंदा जानेवारीअखेरीस पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
जानेवारीअखेरीस उजनीतून सुटणार पाणी
सोलापूर
पावसाळ्यातील भरपूर पाऊस आणि अवकाळीमुळे जिल्ह्यातील बंधारे, तलाव भरल्याने शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून अजूनपर्यंत झालेली नाही.
बहरली 'उजनी'! फ्लेमिंगोपाठोपाठ पट्टकदंब हंसाचेही झाले आगमन!
सोलापूर
फ्लेमिंगोपाठोपाठ पट्टकदंब हंसाचेही झाले 'उजनी'वर आगमन! जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये
go to top