UK News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UK

Read Latest & Breaking UK Marathi News. Get Trending & Top News Headlines on UK along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

१० नेत्यांना मोदींकडून १० 'गिफ्ट्स'; जर्मनीत भारतीय लोककलेचा डंका
या दरम्यान पीएम नरेंद्र मोदींनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली
नवऱ्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी ती त्याच्याच मुलाची आई झाली? नेमकं काय होतं प्रकरण
नवऱ्याचा मृत्यूनंतर चक्क दोन वर्षांनी मृत नवऱ्यापासूनच एक महिला प्रेग्नंट झाली आणि मुलाला जन्म दिला.
मृत पतीचा आवाज ऐकण्यासाठी 'ती' रोज रेल्वे स्टेशनवर जाते; काय आहे गूढ?
एक म्हातारी रोज रेल्वे स्टेशनवर तिच्या नवऱ्याचा आवाज ऐकायला येते.
ब्रिटनमधील संस्थेकडून होणार पाच भारतीय शाळांचा गौरव
ब्रिटनमधील संस्थेकडून होणार गौरव; पुण्या- मुंबईतील शाळांचा समावेश
पार्ट्यांमुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आज विश्‍वासदर्शक ठरावाचा करणार सामना
पार्टीगेटचे परिणाम : ब्रिटनच्या पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची कसोटी
बोरीस जॉन्सन पुन्हा अडचणीत...
नीतिमूल्य सल्लागाराचा अहवाल : पार्ट्या केल्याबद्दल खुलासा हवा
नांदेडच्या सतीशला युकेमध्ये ३६ लाखांचे पॅकेज
येवलेवाडीतील केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सतिश शिवाजी घाटे याला युकेमधील रेजिंसन इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीत ३६ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
Video:  इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
कार्टून बघायचं, डोनट्स खायचे! एवढचं करून 'तो' कमावतो लाखोंचा पगार
अलेक्झांडर टाऊनले एका दिवसात कार्टूनचे 30 एपिसोड्स पाहतो
युक्रेनमध्ये बेळगावचे दोन विद्यार्थी अडकले
पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांची माहिती
IAF: युकेतील बहुराष्ट्रीय युद्धसरावात भारतीय हवाई दल दाखवणार ताकद
भारतीय हवाई दल (Indian Air Force) 6 मार्च 2022 ते 27 मार्च 2022 दरम्यान होणाऱ्या कोब्रा वॉरियर (Cobra Warrior) युद्धसरावात सहभागी होणार आहे.
ब्रिटनचा रशियाला दणका, ५ बँकांवर निर्बंध; ३ अब्जाधीशांची संपत्ती जप्त
ग्लोबल
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे अमेरिका आणि युके यांच्यासह इतर सहकारी देशांच्या रडारवर
कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या
ग्लोबल
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी येत्या काही दिवसांत युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचे
विशेष विमान युक्रेनकडे रवाना
देश
रात्री उशिरापर्यंत नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल, असे सांगितले जाते.
रशियाकडून युक्रेनचे विभाजन
ग्लोबल
बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशांना स्वातंत्र्य जाहीर; सैन्य तैनातीचे आदेश
Video : हाडं गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स
मुंबई
युकेमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीत टायगर चक्क शर्ट न घालता उभा आहे.
‘रोडमॅप-३०’ला चालना मिळणार
नवी दिल्ली
अट मागे घेण्याच्या ब्रिटनच्या निर्णयाचे भारताकडून स्वागत
go to top