Unauthorized News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unauthorized

Read Latest & Breaking Unauthorized Marathi News. Get Trending & Top News Headlines on Unauthorized along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोंढव्यात नाल्यावर अनाधिकृत रस्त्याची बांधणी
अनाधिकृत रस्त्याच्या विरोधात इन्क्रेडिबल समाजसेवक ग्रुपकडून विरोध करण्यात आला
औरंगाबाद : अनधिकृत नळधारकांवर लवकरच गुन्हे दाखल होणार
हमालवाडा, सिल्क मिल कॉलनीत महापालिकेची मोहीम
नागपूर : जिल्ह्यातील २२ शाळा अनधिकृत
शाळांना एक लाखांचा दंड, सर्वाधिक शाळा हिंगण्यातील
आंबेगाव खुर्दमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा
आरक्षित जागेवरील बांधकाम हटविले
अनधिकृत शाळांवर होणार कारवाई
अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास तेथील कर्मचारी, पालक, विद्यार्थी आदींची फसवणूक होण्याची शक्यता असते.
औरंगाबाद : बेकायदा नळांनी केली पाइपलाइनची चाळणी
अधिकारी, कर्मचारी आचंबित; बंदोबस्त नसल्याने कारवाई होईना
पुणे महापालिकेने अकरा हजार व्यावसायिकांना ठरविले अनधिकृत
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये २०१४ पूर्वीपासून ज्यांचा व्यवसाय सुरू आहे, त्यांच्याकडे पुरावा आहे, अशांना सर्वेक्षण करून परवाना दिला.
पुणे जिल्ह्यातील कोळेवाडी गावठाण सातबाऱ्याहून गायब; भूमाफियांचा अनधिकृतपणे ताबा
नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या जांभूळवाडी कोळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत पैकी मौजे कोळेवाडीला अद्यापही गावठाण दर्जा दिला गेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये महसूल प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर.
जळगाव : खासगी ट्रॅव्हल्सचा महामार्गावर अनधिकृत ठिय्या
थांब्याचे बनले स्थानक; पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसने कोंडी
पुणे : घोटावड्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात
चार ठिकाणी ही कारवाई सुरू असून सुमारे चाळीसहून अधिक गाळे जमीनदोस्त करण्यात येत आहेत
विनापरवानगी खोदकाम करून पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ; शासकीय कामात अडथळा
अहमदनगर
याप्रकरणी तेरा जणांना राहुरी पोलिसांनी केली अटक
पुणे : कोरेगाव पार्क परिसरात अतिक्रमण कारवाई; पाच ट्रक साहित्य जप्त
पुणे
पुणे महानगरपालिका, परवाना व आकाशचिन्ह व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग यांची संयुक्त कारवाई
अनधिकृत होर्डिंग्जवर अकोला मनपाची कारवाई
अकोला
शहरातील मुख्य रस्त्यांवर राबविली मोहीम
नाशिक : अनधिकृत बांधकामे नियमित होणार
नाशिक
दीड लाख मिळकतींना वाढीव मालमत्ता कर
अकोला : अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाईचे संकेत
अकोला
मनपाकडून समिती गठित; झोननिहाय मागविला अहवाल
रत्नागिरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा
कोकण
पालिकेकडून कारवाई; गटारावरील बांधकामानी पाणी तुंबले
अहमदनगर : शहरातील अनधिकृत फ्लेक्‍स बोर्डने घेतला तरुणाचा बळी
अहमदनगर
तरुणाला विजेचा धक्का बसला आणि यात त्याचा मृत्यू
विनापरवानगी मोर्चा काढणे भोवले; दोनशे जणांविरुद्ध गुन्हे
अकोला
त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ मोताळा येथे मुस्लिम समाजबांधवांनी शुक्रवारी मूक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले होते.
go to top