Undri News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Undri

Read Latest & Breaking Undri Marathi News. Get Trending & Top News Headlines on Undri along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे : पद्मावती ते भिंताडेनगर नाल्याच्या स्वच्छतेला मुहूर्त
पिसोळीकरांच्या तक्रारीची पालिका प्रशासनाने घेतली दखल
काळेपडळ रेल्वेगेटवर पादचारी उड्डाण पूल उभारावा
स्थानिकांची मागणी : धोकादायक पद्धतीने रेल्वेगेटमधून नागरिकांची ये-जा सुरू
पुणे : कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : पापडेवस्ती-भोसले व्हिलेजजवळ कचराच कचरा
निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी ७ लाख रुपयांचे मानधन दिले धरणाच्या पुनरुज्जीवनासाठी
निवृत्त कर्नल सुरेश पाटील : खासगी वाहिनीवरील मुलाखतीसाठी मिळाली रक्कम
मेडिअकरमध्ये दोन हजार ३५० व्या मुलीच्या जन्माचे स्वागत
डॉ. गणेश राख : अकरा वर्षे प्रसुतिचा शून्य खर्च ही परंपरा कायम
मस्तानी तलावात पाणी नसल्याने वन्य जीवांची होतेय तगमग
पर्यटकांमध्ये नाराजी : राज्य शासन व पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
पिसोळी, उंड्री-महंमदवाडी ओढ्याची पालिका प्रशासनाने केली स्वच्छता
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने पिसोळी, उंड्री, महंमदवाडीकडे जाणाऱ्या ३३ फूट रुंद आणि दीड किमी लांबीच्या ओढ्याची स्वच्छता केली
पुणे : जीवरक्षक बच्चुसिंग टाक यांनी कालव्यातून काढले तीन मृतदेह
पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले
महाराष्ट्रदिनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रके देऊन केला सन्मान
उंड्री पिसोळीमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना वाहनचालकांची लागली वाट
पुणे-सोलापूर रस्ता : मांजरी फाटा ते शेवाळेवाडीदरम्यान वाहतूक ठप्प
पुणे : मस्तानी तलाव पाण्याअभावी कोरडा ठाक
पर्यटकांमध्ये नाराजी ः राज्य शासन व पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
माठातील पाणीच आमच्यासाठी लिंबू सरबत, ऊसाचा रस; कामगारांची व्यथा
उंड्री चौकातील कष्टकरी कामगारांची व्यथा : गुऱ्हाळचालक वापरतात चवीपुरते लिंबू
दोन कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तीन जखमी
पुणे
पुणे-सोलापूर महामार्गावरील फुरसुंगी फाट्याजवळ पहाटे झाला अपघात
मोबाईल दुकानावर दरोड्याच्या तयारीतील तडीपारासह पाच अटकेत
पुणे
गुन्हे शाखा युनिट-५ची कारवाई; फुरसुंगी उड्डाणपुलाखाली आरोपींना पकडले
दिव्यांगांमधील चांगल्या गोष्टींना प्रोत्साहनाची गरज : अशोक जाधव
पुणे
जीवनवर्धिनीमध्ये मानवतावादीतर्फे मिष्ठान्न भोजन
पालिका अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ठेकेदार बेफीकीर
पुणे
ससाणेनगरमधील लेन क्र. 12 मध्ये मागिल तीन महिन्यांपासून राडारोडा पडून
रोजगार मिळत नाही, मात्र पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात
पुणे
प्रशासनाने किमान पाणी तरी द्यावे,अशी आर्जवी विनंती उंड्री चौकातील तीनशे-साडेतीनशे मजुरांनी केली.
पुणे :अंडरटेकिंग घेणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करावा
पुणे
इरो स्कूलची दादागिरी सुरूच : शिक्षण उपसंचालकांकडे पालकांची तक्रार
प्रेयसीच्या गालाचा चावा घेतला... पुण्यात प्रियकरावर गुन्हा दाखल!
पुणे
प्रेमप्रकरणात ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीला शिवीगाळ करुन मारहाण प्रेमवीरावर गुन्हा दाखल
साहेब... उंड्री-पिसोळीतील ओढा पाहण्यासाठी दुर्बिन देता का दुर्बिन
पुणे
ओढा पाहण्यासाठी दुर्बिन देता का दुर्बिन असा टाहो हवेली तालुक्यातील ग्रामस्थांकडून केला जात आहे.
go to top