United Nations News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

United Nations

Read Latest & Breaking United Nations Marathi News. Get Trending & Top News Headlines on United Nations along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

काय आहे आनंदी देशांचे रहस्य?
संयुक्त राष्ट्रांकडून आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स) दरवर्षी तयार केला जातो. हा अहवाल तयार करण्याचे हे यंदाचे दहावे वर्ष आहे. त्या आधारावर जगातल्या आनंदी देशांची यादी तयार केली जाते...जाणून घ्या अशा आनंदी देशांबद्दल
गॅस बचतीसाठी उपयुक्त सोलार स्टोव्हची निर्मिती
अमोघ सहजे यांच्या प्रयोगाची ‘यूनो’कडून दखल
UN अध्यक्षांच्या दौऱ्यादरम्यानच रशियाचा युक्रेनवर हल्ला; १० जण जखमी
हा हल्ला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष गुटेरस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर तासाभराच्या आतच झाला आहे.
तालिबानच्या राजवटीत 400 नागरिक मारले गेले, UN च्या अहवालात खुलासा
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर हा पहिलाच मोठा मानवाधिकार अहवाल आहे.
Pakistan|अफगाणिस्तानमुळे पाकिस्तान हैरान, संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागितली मदत
ज्या तालिबानला पाकिस्तानने पोसले, आता त्याच्यापासूनच धोका वाटत आहे.
...नाहीतर जीवनमान पुन्हा ठप्प होईल, UN प्रमुखांनी दिला इशारा
देश
...नाहीतर जीवनमान ठप्प होईल, UN प्रमुखांनी दिला पुन्हा इशारा
सावधगिरी बाळगा, नाहीतर पुन्हा धोका; संयुक्त राष्ट्राचा भारताला इशारा
ग्लोबल
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत संयुक्त राष्ट्रांनी भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे.
जगाची वाटचाल 'आपत्तीजनक तापमान वाढी'कडे : अँटोनियो गुटेरेस
ग्लोबल
UN चे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, ग्लासगो येथील Cop26 ला एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे
तिरुमूर्तीनी UNGA सभेत भारताला निरीक्षकाचा दर्जा देण्याचा मांडला प्रस्ताव
ग्लोबल
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला (ISA) पर्यवेक्षकाचा दर्जा देण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) ठरावाचा मसुदा सादर केला
go to top