United States Of America News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

United States Of America

अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा ह्या देशांना लागून आहेत. अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे. अमेरिकन डॉलर अमेरिकेचे चलन आहे.

...तर अमेरिकन सैन्य चीन विरोधात उभे राहणार; बायडेन यांचे मोठे विधान
रशियाने युक्रेन युद्दापासून चीन जागतिक तणावाचा फायदा घेऊन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
फ्रान्स, बेल्जियम, जर्मनीत मंकीपॉक्सचा कहर; नागरिकांची चिंता वाढली
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच आता मंकीपॉक्सची दहशत निर्माण झाली आहे.
MS World 2022:  हरियाणाची प्रियंका जुनैजा ठरली 'मिसेस विश्वसुंदरी'
विश्वसुंदरीच्या नावाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असते. ही स्पर्धी जिंकणं हे अनेक तरुणींच स्वप्न असतं.
''अमेरिकाही भारताचे म्हणणे ऐकून घेत अंमलबजावणीचा प्रयत्न करते''
जगात 2014 पासून भारताची प्रतिष्ठा, आणि विश्वासार्हता वाढली आहे.
चंद्राच्या मातीत बिजाला फुटले अंकुर
अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे संशोधन
...म्हणून जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले; मस्क यांचे खोचक ट्वीट
मस्क ट्विटरवर सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले मत मांडत असतात.
भारतीयांनो, 'आजीबाईचा बटवा' परदेशी नेताय? ही काळजी घ्या, नाहीतर...
अमेरिकेला जाताना औषधं सोबत बाळगण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.
विकिलिक्सच्या संस्थापकाला भोगावा लागणार 175 वर्षांचा तुरुंगवास?
असांजेच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिका गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे.
Corona : 12 मे रोजी अमेरिकेचं जागतिक परिषदेचं आयोजन
सप्टेंबरपर्यंत जगभरात 70 टक्के लसीकरणाचं लक्ष्य
रत्नागिरी : हापूसची परदेश वारी; पाच टन निर्यातीची भरारी
कोकण
अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला रवाना दोन वर्षांनी प्रारंभ
जीममध्ये घाम गाळण्यांत जगात भारतीय अव्वल,  पहा किती लोकांनी जीमचे पैसे भरले?
हेल्थ
पैसे देऊन जीममध्ये व्यायामाला जाण्यात जगात भारतीय अव्वल असल्याचे एका अहवालात समोर आले आहे.
कॅलिफोर्नियात ``चला गावांकडे’’ विचार बळावतोय
ग्लोबल
कॅलिफोर्नियाला अमेरिकेतील `गोल्डन स्टेट’ म्हणतात.
अमेरिकन विद्यार्थ्यांना मिळणार भारतीय संस्कृतीचे धडे
पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राकडून सामंजस्य करार
भारतात गुंतवणूक करा
ग्लोबल
राजनाथसिंह यांचे अमेरिकी कंपन्यांना आवाहन
ट्रक ड्रायव्हरला महिन्याला 6 लाख रुपये पगार देते ही कंपनी; तुम्ही कराल का ही नोकरी?
ग्लोबल
अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्ट आपल्या ट्रक चालकांना वार्षिक 72 लाख रुपये पगार देत आहे.
चर्चेपूर्वीच अमेरिकेने भारतासोबतच्या संबंधांवर केले मोठे वक्तव्य
ग्लोबल
भारत आणि अमेरिका यांच्यातील हाय-प्रोफाइल 2+2 चर्चेवर मंत्र्यांची पहिली बैठक पुढील आठवड्यात वॉशिंग्टन येथे होणार आहे.
go to top