University News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

University

Read Latest & Breaking University Marathi News. Get Trending & Top News Headlines on University along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड : विद्यापीठ ऑफलाइन परीक्षावर ठाम !
स्वारातीम विद्यापीठात बहुपर्यायी प्रश्न परीक्षेसाठी आंदोलन : जाणकारांचा मागोवा
विद्यापीठ परीक्षा! वस्तुनिष्ठ प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना १५ मिनिटांचा वाढीव वेळ नाहीच
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आगामी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीला वर्णनात्मक प्रश्नपत्रिका असल्याने प्रत्येक तासाला १५ मिनिटांचा वाढीव वेळ देण्याचे ठरले होते. पण, आता तो वेळ मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका तासात ५० प्रश्नांची अचूक उत्तरे लिहावी लागणार आहेत.
सीओईपीला एकल तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा बहाल
महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम २०२२ गुरूवारी प्रसिद्ध
विद्यापीठ घेणार एकाच दिवशी पाच पेपर! प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांचे क्रम उलटसुलट
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला. ५० वस्तुनिष्ठ प्रश्‍न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना एक तासाचा वेळ दिला जाणार आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे पाच पेपर घेतले जातील. महिन्यात परीक्षा संपवून निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे.
विद्यापीठाची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ! १४ जुलैपासून परीक्षा, ५० गुणांसाठी एक तासाचा वेळ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तिसऱ्यांदा परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे. आता १४ जुलैपासून परीक्षा सुरु होणार आहेत. या परीक्षा ऑफलाइन पध्दतीनेच होणार आहेत, परंतु वर्णनात्मक प्रश्नांऐवजी सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ असतील.
अनाथ आणि मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सैन्याचे उपक्रम
देशाच्या संरक्षणाबरोबर सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यातही भारतीय लष्कर पुढे असल्याची प्रचिती पुन्हा एकदा मंजुश्री विद्यापीठ अनाथाश्रम आणि विद्याश्री स्कूलच्या माध्यमातून आली आहे.
विद्यापीठाची परीक्षा २० जूनपासून! ऑफलाइन परीक्षेत प्रश्न असणार वर्णनात्मक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षेच्या वेळापत्रकात तिसऱ्यांदा बदल केला आहे. पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा आता २० जूनपासून घेण्याचा निर्णय झाला आहे.
जगभरातील विद्यापीठांचे QS ranking जाहीर; भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते ?
एकूण ४१ भारतीय विद्यापीठांनी QS क्रमवारीत स्थान मिळविले आहे, त्यापैकी १२ विद्यापीठांनी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे,
बीबीए : व्यावसायिकतेकडे नेणारी वाट
बारावीची परीक्षा झाली की वेध लागतात ते पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे. वैद्यक, अभियांत्रिकी विविध पदविका अभ्यासक्रम, पारंपरिक अभ्यासक्रम म्हणजेच बी.कॉम., बी. एस्सी., बी.ए. अभ्यासक्रमांची माहिती सामान्यतः विद्यार्थी व पालकांना असते.
विद्यापीठाची १५ जूनपासून ऑफलाइन परीक्षा! लिखाणाचा सराव मोडल्याने गुणवत्तेची कसोटी
कोरोना काळात सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आल्या. त्यात सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) होते. एका तासात त्यांना तो पेपर सोडवावा लागला. त्यानंतर शिक्षणही ऑनलाइन मिळाले. लिखाणाचा सराव मोडलेल्या विद्यार्थ्यांना आता दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ऑफलाइन परीक्षा द्यावी लागत आहे.
सर्व विद्यापीठांनी परीक्षेसाठी समान पद्धत अवलंबावी : उच्च न्यायालय
गोंडवाना, नागपूर आणि लातूर येथील विद्यापीठांनी बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत तर इतर विद्यापीठांनी सैद्धांतिक प्रकारच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षेच्या स्वरुपातील विषमतेविरोधात विद्यार्थ्यांची उच्च न्यायालयात याचिका
गोंडवाना, नागपूर आणि लातूर येथील विद्यापीठांनी बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत तर इतर विद्यापीठांनी सैद्धांतिक प्रकारच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांसाठी खुषखबर! विद्यापीठाच्या परीक्षेत प्रत्येक तासाला मिळणार १५ मिनिटांचा वेळ
solapur
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा १५ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.
विद्यापीठाची सत्र परीक्षा ऑफलाईनच! दररोज दोन पेपर, जाणून घ्या वेळापत्रक
solapur
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, १५ जून ते ३१ जुलैपर्यंत परीक्षा संपविण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
‘एनईपी’मुळे भारत ज्ञानवंताचा देश बनेल : अमित शहा
देश
नृपतुंग विद्यापीठाचे उद्‍घाटन
विद्यापीठाची २५ मेपासून परीक्षा ऑफलाईनच! १५ मिनिटांचा ज्यादा वेळ
solapur
आगामी सत्र परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतला. पण, ही परीक्षादेखील ऑनलाईनच घ्यावी, अशी मागणी होत आहे. २५ मेपासून परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले असून ही परीक्षा ऑफलाईनच होईल, अशी ठाम भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. कुलगुरुंच्या बैठकीनंतर वेळापत्रक अंतिम होणार आहे.
‘ऑफलाइन’साठी सज्ज व्हा, उठा चला!
एज्युकेशन जॉब्स
उन्हाळी सत्राची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यास बहुतेक सर्वच विद्यापीठांनी पसंती दर्शवली आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षांसाठी स्वतःची मानसिकता तयार करायला हवी.
परीक्षांसाठी विद्यापीठ पुरवणार प्रश्नसंच; कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय
एज्युकेशन जॉब्स
या परीक्षा १ जून ते १५ जुलै दरम्यान होणार असून यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच पुरवले जाणार आहेत.
राज्यात यंदा १,३३८ नवी महाविद्यालये
एज्युकेशन जॉब्स
राज्यातील ११ विद्यापीठांतर्गत यंदा पदवी, पदुव्यत्तर आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम देणाऱ्या तब्बल १ हजार ३३८ नव्या महाविद्यालयांची भर पडणार आहे.
पाकिस्तानात महिलांना विद्यापीठांमध्ये मोबाईल वापरावर बंदी; वाचा निर्बंध
ग्लोबल
पाकिस्तानातील सर्व महिला विद्यापीठांमध्ये मुलींच्या स्मार्टफोन वापरासह अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.
go to top