UPSC News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC

Read Latest & Breaking UPSC Marathi News. Get Trending & Top News Headlines on UPSC along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी नगरपालिकेचे अभ्यास केंद्र
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने या बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता
केंद्रिय लोकसेवा आयोगात (UPSC) नोकरीची संधी
पात्र उमेदवार UPSC अधिकृत वेबसाइट upsc.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२२ आहे.
नायब तहसीलदार धनश्री पवारांची यशोगाथा; साकारले बालपणीचे स्वप्न!
बालपणी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवतानाची मेहनत अन् धेय गाठण्याचा ध्यास यातून आपल्यासमोर येतो.
देवराज पाटीलचे UPSCत यश
देवराज पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४६२ रॅंक मिळवत यश संपादन केले.
मागास विद्यार्थ्यांसाठी मिळणार UPSCचे मोफत प्रशिक्षण; केंद्राची योजना
समाजातील गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्रीय विश्वविद्यालय पुढाकार घेणार आहेत.
महेश भागवत यांच्या टीमचे मार्गदर्शन; १०० जण UPSC परीक्षेत यशस्वी
उत्तीर्ण झालेल्या टॉप १०० रँकर्समध्ये महाराष्ट्रातील १३ व्या क्रमांकावर असलेल्या प्रियंवदा म्हाडदळकरसह १६ उमेदवारांना रचकोंडा पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी प्रशिक्षण दिले
चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरीच केला अभ्यास! दुसऱ्याच प्रयत्नात ‘युपीएससी’त पास
कोणतीही शिकवणी न लावता घरी बसून अभ्यास करूनही यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे शिखर गाठता येते, हे सोलापुरातील अनय नितीन नावंदर याने दाखवून दिले आहे.
यावलच्या हर्षल महाजनचे UPSC परीक्षेत घवघवीत यश
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यावर्षी घेण्यात आलेल्या ६८५ जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज जाहीर झाले.
यूपीएससीमध्ये राज्यातील 60 हून अधिक जणांना यश
प्रियंवदा म्हडाळकर यूपीएससीमध्ये महाराष्ट्रात पहिली
स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, मग यश तुमचेच
औरंगाबाद
‘यूपीएससी’त घवघवीत यश मिळविलेल्या मानसी सोनवणेचा ‘करिअर मंत्र’
किराणा दुकानदाराचा मुलगा झाला आयएएस
मराठवाडा
हंडरगुळीचे रामेश्वर सब्बनवाड युपीएससी २०२ रँकने उत्तीर्ण
फळ विक्रेता झाला सनदी अधिकारी
कोल्हापूर
स्वप्निल माने यांनी नागरी सेवा परीक्षेत पटकावला ५७८ वा क्रमांक
भारताला सर्वोत्तम अधिकारी देणाऱ्या UPSC  परीक्षेला ९६ वर्षांचा इतिहास आहे..
Pune
यूपीएससी २०२१ च्या परीक्षेत पहिल्या तिघांत मुलींनी बाजी मारलीये
कोरोना काळात गावी राहूनच शुभमने घातली यशाला गवसणी
मराठवाडा
युट्युब, ऑनलाईन प्रणालीचा वापर करीत केले यश संपादन
स्त्री कुणापेक्षाही कमी नाही, UPSC च्या निकालावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र
स्त्री कुणापेक्षाही कमी नाही, UPSC च्या निकालावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
६ वर्षे जर्मन बँकेत नोकरी करणारी प्रियंवदा आज IAS बनलीय
एज्युकेशन जॉब्स
प्रियंवदा मुंबईकर असून तिचे शिक्षण माटुंग्याच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयात झाले आहे. त्यानंतर तिने Veermata Jijabai Technological Institute येथून अभियांत्रिकीची पदवी शिक्षण पूर्ण केले.
UPSC Result 2022: महाराष्ट्रातून प्रियवंदा म्हाडदळकर प्रथम
महाराष्ट्र
युपीएससीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे.
go to top