UPSC exam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC exam

Read Latest & Breaking UPSC exam Marathi News. Get Trending & Top News Headlines on UPSC exam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे अनुसूचित जातीतील दोनशे उमेदवारांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येते.
‘यूपीएससी’त शंभर नंबरी यश
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश एम. भागवत आणि त्यांच्या टीमने मोठी कामगिरी केली आहे.
नाशिक : UPSC परीक्षेला ४२ टक्‍के परीक्षार्थींची दांडी
पेपरच्‍या काठिण्य पातळीबाबत संमिश्र प्रतिक्रिया
अग्रलेख : समाजभानाची ‘सनद’
देशाच्या प्रशासकीय कारभारात अनेक महिला अधिकाऱ्यांनी कर्तबगारीचे झेंडे आजवर रोवले आहेत. हीच परंपरा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेतही महिलांनी कायम राखली आहे.
UPSC Result : आठव्या प्रयत्नानंतर विनायकने घातली यशाला गवसणी
'तू देशसेवा करण्यासाठी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण हो...' असे सांगून अकरा वर्षांपूर्वी शिरूर बांधकाम खात्यातील मिस्त्री गोपाळ भोसले निवर्तले होते.
औरंगाबाद : UPSC त मानसी सोनवणे ला मिळाले यश
स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, मग यश तुमचेच मानसी सोनवणेचा ‘करिअर मंत्र’
UPSC मध्ये उपराजधानीतील तिघांची बाजी
शुभम भैसारे, सुमित रामटेके, शुभम नगराळे चमकले
चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरीच केला अभ्यास! दुसऱ्याच प्रयत्नात ‘युपीएससी’त पास
कोणतीही शिकवणी न लावता घरी बसून अभ्यास करूनही यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे शिखर गाठता येते, हे सोलापुरातील अनय नितीन नावंदर याने दाखवून दिले आहे.
यूपीएससीमध्ये राज्यातील 60 हून अधिक जणांना यश
देश
प्रियंवदा म्हडाळकर यूपीएससीमध्ये महाराष्ट्रात पहिली
स्वप्न पाहा, ध्येय ठरवा, मग यश तुमचेच
औरंगाबाद
‘यूपीएससी’त घवघवीत यश मिळविलेल्या मानसी सोनवणेचा ‘करिअर मंत्र’
UPSC EXAM : राज्यातून प्रथम आलेल्या प्रियंवदा म्हाडदळकर यांची यशोगाथा
एज्युकेशन जॉब्स
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आज जाहीर झालेल्या निकालात मुंबईच्या प्रियंवदा यांनी देशात तेरावा क्रमांक पटकावला असून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
किराणा दुकानदाराचा मुलगा झाला आयएएस
मराठवाडा
हंडरगुळीचे रामेश्वर सब्बनवाड युपीएससी २०२ रँकने उत्तीर्ण
फळ विक्रेता झाला सनदी अधिकारी
कोल्हापूर
स्वप्निल माने यांनी नागरी सेवा परीक्षेत पटकावला ५७८ वा क्रमांक
भारताला सर्वोत्तम अधिकारी देणाऱ्या UPSC  परीक्षेला ९६ वर्षांचा इतिहास आहे..
Pune
यूपीएससी २०२१ च्या परीक्षेत पहिल्या तिघांत मुलींनी बाजी मारलीये
कोरोना काळात गावी राहूनच शुभमने घातली यशाला गवसणी
मराठवाडा
युट्युब, ऑनलाईन प्रणालीचा वापर करीत केले यश संपादन
go to top