uttar maharashtra News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uttar maharashtra

Read Latest & Breaking uttar maharashtra Marathi News. Get Trending & Top News Headlines on uttar maharashtra along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शहादा : शेतातून साहित्य चोरी; एक ताब्यात
चोरट्यांने शेतातून ठिबक नळ्या व पीव्हीसी पाइप चोरून नेल्याने शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बापरे! हयात व्यक्ती मृत दाखवून लाटली 4 हेक्टर जमीन...?
हयात व्यक्ती मृत दाखवून चार हेक्टर ४२ आर शेतजमीन लाटल्याची तक्रार ग्रामविकास अधिकाऱ्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
बोगस बियाणे विक्री पकडण्यासाठी कृषी विभागाचे 7 भरारी पथके
खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते व कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हावेत म्हणून कृषी विभागाने नियोजन केले आहे.
गच्चीवर झोपण्यास गेले अन् चोरट्यांनी साधला डाव; 2 लाखाचा ऐवज लंपास
देशशिरवाडे (ता. साक्री) येथील जितेश पगारे पिंपळनेर सटाणा रोड वरील घरात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अंदाजे एक लाख ९८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास झाला आहे.
अवैध बायोडिझेलची जोमाने विक्री; विक्रेत्यांना अभय कोणाचे?
अक्कलकुवा तालुक्यातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील वाण्याविहीर ते पेचरीदेवदरम्यान बायोडिझेलची अवैध विक्री पुन्हा जोमाने सुरू झाली आहे.
धुळे : छडवेलला विधवा महिलेच्या घरी लुट; 3 लाखांचा ऐवज लंपास
उत्तर महाराष्ट्र
धुळे : छडवेलला विधवा महिलेच्या घरी लुट; 3 लाखांचा ऐवज लंपास
अल्फ इंजिनिअरिंगचे ३० कामगार कायम
नाशिक
भरघोस पगारवाढ; अल्फ मॅनेजमेंट व सीटू युनियनमधील समन्वयाची फलश्रुती
खानदेशातील उत्पादक सुबाभूळ शेतीकडे
उत्तर महाराष्ट्र
एकरी लाखावर उत्पादन; गुजरातमधील कंपनीकडून खरेदी
धुळे : अपघातानंतर दुचाकी पेटल्या, दोन युवक ठार
उत्तर महाराष्ट्र
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक ठार
go to top