vaccinantion News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccinantion

Read Latest & Breaking vaccinantion Marathi News. Get Trending & Top News Headlines on vaccinantion along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जिल्ह्यातील ९३ हजार मुले कोरोनापासून सुरक्षित! २.३९ लाख मुलांनी लस घेतलीच नाही
सोलापूर शहर-ग्रामीणमधील दोन लाख ३३ हजार मुलांनी (१२ ते १८ वयोगट) लसीचा पहिला डोस घेतला असून त्यापैकी ९३ हजार मुलांनी दोन्ही डोस घेतले आहेत. प्रतिबंधित लसीच्या दोन्ही डोसमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी होते, हा अनुभव असल्याने १२ ते १८ वर्षांतील मुले लस टोचून कोरोनापासून सुरक्षित होत आहेत.
मुंबई : सोसायट्यांमध्ये लस शिबिर
मुंबईत बालकांचे २५ टक्केच लसीकरण; पालिकेची उद्दिष्टपूर्तीची मोहीम
मुलांच्या लसीकरणाला अपुरा प्रतिसाद; राज्यात ४३ दिवसांत ११ टक्के लसीकरण
‘तुम्ही तुमच्या मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लस दिली नसेल, तर आवर्जून द्या,’’ असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले
जिल्ह्यातील फक्त ४५ टक्के बालकांना कोरोनाचा पहिला डोस
शाळेत लसीकरणाची घोषणा कागदावरच : अवघ्या १ टक्का बालकांना दुसरा डोस
Kids Vaccination : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले...
मोदींनी काल लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यावर केंद्राचा भर असेल, असे म्हटले होते.
अलर्ट राहणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत PM मोदींचे विधान
मोदींनी वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ वाढवण्याचे आवाहन केले.
लहान मुलांना लवकरच मिळणार कॉर्बेवॅक्स?; DCGI ची शिफारस
सध्या भारतात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोविडच्या दोन लसी दिल्या जात आहेत.
दिल्लीत कोरोनाचा आलेख वाढताच; 24 तासात 1009 रूग्णांची भर
दिल्लीतील कोरोनाचा संसर्ग दर 5.7% वर गेला आहे.
चांगल्या प्रकारे शेजारधर्म पाळणारा भारत एक आदर्श देश - शेख हसीना
संपूर्ण जगात कोराना लसीकरण सुरू झाल्यानंतर भारताकडून शेजारील राष्ट्रांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता.
सिंधुदुर्गात मुलांच्या लसीकरणाला वेग
डॉ. संदेश कांबळे; १७ हजार ६०३ जणांचे लसीकरण पूर्ण
''Moderna-Pfizer पेक्षा भारतात बनवलेल्या लस चांगल्या''
Pfizer आणि Modern या सारख्या लसी भारतात आणल्या गेल्या नाहीत हे चांगले आहे.
बुस्टर डोसमधील अंतर कमी करा; अदर पुनावालांची केंद्राला विनंती
नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील सर्वांना तिसरा डोस देण्यास परवानगी दिली आहे.
औरंगाबाद : दुसरा डोस आता घरी जाऊन देणार
औरंगाबाद
तीन आरोग्य केंद्र व दोन दुकानांमध्ये सायंकाळी चार ते रात्री १० दहा या काळात लसीकरण सुरु ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे
सर्वांनाच बूस्टर डोस
देश
आरोग्य मंत्रालयाचे दिशानिर्देश; उद्यापासून लसीकरण
लसीकरण उद्दिष्टपूर्ती बाबत केंद्राची भूमिका
देश
सन २०२२ च्या अखेरर्यंत देशातील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण होणारच
पुणे : १२ते१४ वयोगटातील मुलांच्या कोविड लसीकरणासाठी केवळ चारच केंद्रे
Pune
पुणे महापालिकेने १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलामुलींच्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरवात
'कवच कुंडल'धारी पनवेल
सप्तरंग
‘मिशन कवच कुंडल मोहीम’ राबवून दुसरा डोस १०० टक्के पूर्ण करणारी ‘कवच कुंडल’धारी पनवेल महानगरपालिका महाराष्ट्रात दुसरी ठरली.
पुणे : जिल्ह्यातील १२ ते १४ वयोगटातील बालकांना शाळेतच कोरोना लस द्या
पुणे
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश ; आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सना सरसकट बूस्टर डोस
go to top