Vaccinate News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccinate

Read Latest & Breaking Vaccinate Marathi News. Get Trending & Top News Headlines on Vaccinate along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बारा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही लस
बारा या वयोगटातील मुलांना कोर्बेव्हॅक्स लस, तर सहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी
औरंगाबाद : दुसरा डोस आता घरी जाऊन देणार
तीन आरोग्य केंद्र व दोन दुकानांमध्ये सायंकाळी चार ते रात्री १० दहा या काळात लसीकरण सुरु ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे
लसीकरण उद्दिष्टपूर्ती बाबत केंद्राची भूमिका
सन २०२२ च्या अखेरर्यंत देशातील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण होणारच
पुणे : १२ते१४ वयोगटातील मुलांच्या कोविड लसीकरणासाठी केवळ चारच केंद्रे
पुणे महापालिकेने १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलामुलींच्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरवात
अकोला : लहान मुलांची लसीकरणाकडे पाठ
आतापर्यंत केवळ दोन हजार ६१८ लाभार्थ्यांनीच घेतली लस
जळगाव जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटांतील बालकांची कोरोना लसीकरणास ना?
बालकांचे लसीकरण केवळ २.४० टक्के; जिल्ह्यात आतापर्यंत ५१ लाख जणांचे लसीकरण
लस न घेतलेले काहीजण म्हणतात..! मी मटन, अंडी खातो, मद्यपान करतो
कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचल्यानंतर संबंधित रुग्णाचे मृत्यू झालेले नाहीत
राज्यात 41 टक्के मुलांना लसीकरण
मुंबईत फक्त 21 टक्के मुलांचे लसीकरण
औरंगाबाद जिल्ह्यात १५ टक्केच विद्यार्थ्यांचे लसीकरण
लसीकरण सुरु होवून १२ दिवस होवून गेल्यानंतर केवळ...
लस घेतलेल्यांनाच सप्तशृंगदेवीचे दर्शन
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू पीठ असलेल्या सप्तशृंगगडावर प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन देवीदर्शनासाठी पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत.
नांदेड : लसीकरणयुक्त आणि कोरोनामुक्त नांदेड व्हावे
नवीन वर्षाचा संकल्प; अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना
अकोला : ९५ हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन
१५ ते १८ वयोगटातील लसीकरणासंदर्भात आढावा बैठक
औरंगाबाद मध्ये आता घरी जाऊन लस!
औरंगाबाद
शहरात तब्बल ७० हजार जणांसाठी मोहीम, दुसरा डोस टाळणाऱ्यांना शोधणार
कारंजा : लसीकरण करा, अन्यथा कारवाई; तहसीलदार मांजरे
मराठवाडा
ऑटोरिक्षा, ट्रॅव्हल्स, आस्थापना, हॉटेल्स यांच्या लसीकरण प्रमापत्राची तपासणी
लस न घेतल्यास वेतन कपात : उदय सामंत
महाराष्ट्र
प्राध्यापक, शिक्षकांना काही दिवसांची मुदत
परदेशी जाणाऱ्यांना आज लस
पिंपरी चिंचवड
पिंपरीमधील नवीन जिजामाता रुग्णालयात सोय
    go to top