vaccination News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

Read Latest & Breaking vaccination Marathi News. Get Trending & Top News Headlines on vaccination along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जिल्हाधिकारी अजूनही वापरता मास्क! लसीकरणामुळे चौथ्या लाटेची शक्यता कमीच
जिल्ह्यातील १२ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ३२ लाख २६ हजार जणांनी पहिला तर २३ लाख ५६ हजार जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. चौथ्या लाटेची शक्यता धूसरच असून प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाचा फारसा धोका नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एक हजार ५२६ रुग्ण असून सातारा, सांगली, नंदूरबार, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, बुलढाणा, भंडारा, गोंदिया हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत.
नाशिककरांची लसीकरणाकडे नागरिकांची पाठ
कोरोना प्रादुर्भाव मंदावल्यानंतर आता लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे.
मुंबईत आज कोविड लसीकरण बंद
ईद आणि अक्षय्यतृतीयेनिमित्त सुटी असल्याने मुंबईतील राज्य सरकार व महापालिका केंद्रांवर कोविड लसीकरण सुविधा बंद
लसीची सक्ती नकोच...सर्वोच्च न्यायालय : दुष्परिणामांची माहिती द्या
राज्यघटनेच्या ‘कलम-२१’ अंतर्गत व्यक्तीच्या शारीरिक स्वायत्ततेला पूर्ण संरक्षण देण्यात आले असल्याचे न्या. एल. नागेश्वरराव आणि न्या. बी. आर.गवई यांच्या खंडपीठाने सांगितले
लसीकरणाची सक्ती नाही पण...; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान
लसीकरणाच्या दुष्परिणामांविषयीची माहिती सार्वजनिक करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत.
12-17 वर्षे वयोगटासाठी सीरमच्या कोवोवॅक्स लसीला मान्यता
12-17 वर्षे वयोगटासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लस कोवोवॅक्सला मान्यता दिली आहे.
पुण्यात सहा ते अकरा वयोगटासाठी लवकरच होणार लसीकरण सुरू
सहा ते अकरा वर्षे वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टप्पा आता सुरू होणार आहे. हा टप्पा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.
लसीकरणामुळे केवळ सहा टक्के मृत्यू
लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्कर्ष
'या' लोकांमुळे पसरतो कोरोना; अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर
देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या प्रसाराबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
6 ते 12 वर्षांच्या मुलांचा लसीकरणाचा मार्ग मोकळा; DGCI ची परवानगी
मार्च महिन्याच्या सुरुवातीला 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लसीकरण करण्यात आले होते.
मुंबईत पहिल्या दिवशी २० टक्क्यांना कोविडचा प्रिकॉशनरी डोस
मुंबईत सोमवारी कोविड-१९ ची लस घेतलेल्या १८ ते ५९ या वयोगटातील एकूण १६,६६५ पैकी अंदाजे २० टक्के (३,११७) नागरिकांनी त्यांचा तिसरा किंवा प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस घेतला.
औरंगाबाद : शहरातील दोन लाख नागरिक  पहिल्या डोसपासून दूरच
औरंगाबाद
रमजानमुळे संध्याकाळीही सुरु राहणार लसीकरण
पिंपरी महापालिका शाळांमध्ये मुलांना कोर्बेव्हॅक्स लस
पिंपरी चिंचवड
पिंपरी महापालिका शाळेतील १२ ते १४ वयोगटीतील मुलांना शाळेमध्येच कोरोना प्रतिंबधक कोर्बेव्हॅक्स लस दिली जात आहे.
Vaccination Updates: मुलांच्या लसीकरणात अडथळे
मुंबई
मुंबईत १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोविड- १९ लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
ऐन परीक्षेच्या काळात लसीकरण; तापाच्या भीतीने अल्प प्रतिसाद
नागपूर
१२ ते १४ वयोगटातील मुलांचे परीक्षेच्या काळात साधल्याने लसीकरणाला सध्यातरी अल्प प्रतिसाद दिसून येत आहे
मुंबईत बालकांच्या लसीकरणाचा वेग वाढणार
मुंबई
कोविडवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाच्या टप्प्यात नुकताच १२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे.
go to top