Vaccination campaign News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination campaign

Read Latest & Breaking Vaccination campaign Marathi News. Get Trending & Top News Headlines on Vaccination campaign along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

"आतापर्यंत देशात साडेचार कोटी मुलांचे लसीकरण"
एक कोटीहून अधिक मुलांनी त्यांची मन की बात पोस्ट कार्डमधून पाठवली असल्याचं मोदींनी सांगितलं.
कौतुकास्पद! बर्फाळ प्रदेशातील खेड्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरण मोहीम
बर्फाने भरलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढत आरोग्य कर्मचारी यांनी छोट्या खेड्यांमध्ये जाऊन लसीकरण केले
औरंगाबाद : लसीच्या १५ हजारांवर डोसचा मिळाला साठा
महापालिकेने शासनाकडे कोव्हॅक्सीनच्या ७० हजार डोसची मागणी नोंदविलेली होती
पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयात मोफत लसीकरण मोहीम
स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम
रोजीरोटीचे भान ठेवा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा राज्यांना सल्ला
१०० टक्के लसीकरणासाठी घराघरांत लस पोहोचवा, असे आवाहन पंतप्रधानांनी राज्यांना केले.
पेट्रोल पंपावर मुला-मुलींच्या लसीकरणासाठी जागा उपलब्ध; पाहा व्हिडिओ
पेट्रोल पंपावर मुला-मुलींच्या लसीकरणासाठी जागा उपलब्ध
आजपासून वयोवृद्ध नागरिकांना बूस्टर डोस; पाहा व्हिडिओ
आजपासून वयोवृद्ध नागरिकांना बूस्टर डोस
रत्नागिरी जिल्ह्यात १५-१८ वर्षांखालील ३० टक्के लसीकरण पूर्ण
विशेष शिबिरांचे आयोजन; ७१ हजार लाभार्थी
नाशिक : नववर्षात ७७ टक्‍के बाधित शहरातील; आठ दिवसांत दोन हजार ८९७ बाधित
नाशिक
येणाऱ्या काळात शहरवासीयांना अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.
जळगाव : जिल्ह्यात केवळ ६५ टक्के ‘लसवंत
जळगाव
ज्येष्ठांचा लसीकरणाचा टक्का वाढेना; नियम करूनही लस घेईनात
राज्यात आज 18,466 नवे रूग्ण; 75 ओमिक्रॉन बाधितांची नोंद
महाराष्ट्र
राज्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या 653 वर पोहोचली आहे.
लसीकरणासाठी रांगाच रांगा; पाहा व्हिडिओ
Aurangabad
लसीकरणासाठी रांगाच रांगा
15 ते 18 वर्षांतील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; पाहा व्हिडिओ
Pune
15 ते 18 वर्षांतील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात
जळगावमध्ये पंधरा ते अठरा वयोगटांसाठी ४५ हजार लसी
जळगाव
आजपासून मोहीम; शहरात ४, तर तालुक्यात १५ केंद्रांचा समावेश
नव वर्षात कोरोना भारताच्या विकासात अडथळा आणू शकणार नाही - मोदी
देश
आम्हाला विकासाचा वेग आणखी वाढवायचा असून, कोरोनामुळे आव्हाने उभी आहेत.
go to top