varsha gaikwad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

varsha gaikwad

Read Latest & Breaking varsha gaikwad Marathi News. Get Trending & Top News Headlines on varsha gaikwad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला गती मिळण्यासाठी कार्यवाहीचे 'दिनकर टेमकरांचे' आदेश
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हाती शाळेच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तके असतील; वर्षा गायकवाड
राज्यातील शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता
मोफत गणवेशासाठी २१५ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण केल्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा
शिक्षणमंत्र्यांची गुडन्यूज; काहीही झालं तरी शाळा अंधारात जावू देणार नाही!
शाळांसाठी अनुदानित वीज देण्याच्या धोरणावरही सरकार काम करत आहे.
मुंबई : 14 हजार सरकारी शाळांची तात्काळ वीज जोडणी होणार पूर्ववत
वीज बिल न भरल्याने अंधारात असलेल्या 14 हजार 148 शाळांची तातडीने वीज जोडणी केली जाणार ; वर्षा गायकवाड
मुंबई : जर्मन भाषेचा प्रस्ताव विचाराधीन!
शालेय शिक्षणाबाबत वर्षा गायकवाड यांचे मत; विद्यार्थ्यांशी संवाद
मराठी शाळांमध्ये पहिलीपासूनच मिळणार इंग्रजीचे धडे : वर्षा गायकवाड
इंग्रजी शब्दांचा वापरामुळे विद्यार्थ्यांना मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होणार आहेत.
"पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास शाळांची मान्यता काढणार"
maharashtra
कोरोनामुळे सध्या शाळा तिथे केंद्र सुरु केले आहे त्यामुळे कॉपीचे प्रकरणात वाढ झाल्याचे आढळून येत आहेत
"शुल्क सुधारणा समितीच्या अहवालावर विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेणार"
मुंबई
वर्षा गायकवाड यांची माहिती, ‘सकाळ’ची दखल
वर्षा गायकवाड म्हणतात 'तो' पेपर फुटलाच नाही, केवळ काही भाग व्हॉटसअपवर दिसून आला
मुंबई
विधानपरिषदेत दिले निवेदनाद्वारे स्पष्टीकरण
नांदेड : मंत्री प्रा. वर्षा गायकवाड आज नांदेडच्या दौऱ्यावर
नांदेड
सकाळी दहा वाजता त्या शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील.
दहावी - बारावीसाठी सवलतीचे गुण मिळणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
महाराष्ट्र
परिक्षेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय
go to top