Vasant More News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More

Read Latest & Breaking Vasant More Marathi News. Get Trending & Top News Headlines on Vasant More along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video : मुलाला धमकी देणाऱ्याला फेसबुक पोस्टवरुन वसंत मोरेंनी दिली तंबी
एका कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीनं रुपेश मोरेच्या गाडीवर चिठ्ठी ठेवली होती
मुलाला धमकी मिळाल्यानंतर वसंत मोरे चिडले; म्हणाले, "त्याचा बाप..."
वसंत मोरेंचा मुलगा रुपेश याच्या गाडीवर अज्ञाताने ही धमकीची चिठ्ठी ठेवली होती.
"सावध राहा रुपेश..."; वसंत मोरेंच्या मुलाला धमकी
वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
Video : Vasant More का झाले मध्यरात्री एका महिलेचे दीर
वसंत मोरेंनी एक फेसबुक पोस्ट लिहीत एका प्रसंगाचे वर्णन केले
"...अन् मी त्यांचा दीर झालो"; काय घडलं वसंत मोरेंसोबत?
राजस चौकात त्यांचा दीर घ्यायला येईल पण १५ मिनिटं झाले कोणीच येत नाही, फोनही लागत नव्हता आणि रिक्षाही मिळत नव्हता.
वसंत मोरेंची नाराजी दूर होणार? 'शिवतीर्थ'वर 
राज ठाकरेंच्या भेटीला
वसंत मोरे यांनी वारंवार मनसेमधील "पार्ट टाईम" काम करणाऱ्या पदाधिकारी यांची तक्रार केली होती
'तुझे प्रॉब्लेम खूप किरकोळ होते रे'; चुलतभावाच्या निधनानंतर वसंत मोरेंची पोस्ट
पुणे
मनसे नेते वसंत मोरे यांच्या चुलतभावाच्या निधनानंतर भावनिक पोस्ट करून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
नाराजी नाट्य दूर! शिवसेनेत गेलेले शहाबाज पंजाबी पुन्हा मनसेत येणार
पुणे
पंजाबी यांनी काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
'लोड घेऊ नका मी...'; पक्ष सोडण्याच्या चर्चेवर मनसे नेत्याचं स्पष्टीकरण
पुणे
वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आणि माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश माझीरे यांच्या मनसे सोडण्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
मनसे नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
पुणे
त्यांना पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Video :  राज ठाकरेंनी तब्बल ५० हजार रुपयांची पुस्तक खरेदी केली
Pune
दीड तास राज ठाकरे पुस्तकांच्या सान्निध्यात रमले
go to top