Toyota Glanza च्या बेस मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹6,53,000 कंपनीने ठेवली आहे जी ऑन-रोड ₹7,35,497 पर्यंत जाते. यावर तुम्हाला आर्थिक सुविधा देखील मिळते.
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाले असून नक्षल्यांनी रस्ता कामावरील ६ वाहने व दोन मिक्सर मशीनची जाळपोळ करून ३ मजुरांना बेदम मारहाण केल्याची घटना
ही हॅचबॅक कार किमान डाउन पेमेंट म्हणून ₹ ७४ हजार भरून खरेदी केली जाऊ शकते. कंपनीशी संलग्न बँकेने प्रदान केलेल्या कर्जासाठी ₹ १३ हजार ९९० चा मासिक EMI देऊन पैसे देऊ शकता.
कंपनीचे म्हणणे आहे की, या गाड्यांच्या हाऊसिंग एरियात गंज चढल्याने ब्रेक लागण्यात अडचणी येत आहेत. यामुळे ब्रेकच्या पॅडेलवर जास्त जोर लावावा लागू शकतो आणि गाडी थांबण्याचे अंतर वाढेल.
प्रदूषणातील वाढ आणि पेट्रोल-डिझेलची वाढलेली मागणी, दररोज वाढणारे इंधनाचे दर, यावर शाश्वत पर्याय म्हणून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या तीन आठवड्यात सात सीटर ई-रिक्षा तयार केली आहे. आठ तासाच्या चॅर्जिंगवर ही ई-रिक्षा ८० किलोमीटर चालते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.