Vehicle Theft News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vehicle Theft

Read Latest & Breaking Vehicle Theft Marathi News. Get Trending & Top News Headlines on Vehicle Theft along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आयटीआयचे स्कील वापरले चोरीत; सहा अट्टल चोरट्यांना अटक
आयटीआय करुन मिळालेल्या ज्ञानातून स्वतःचा व्यवसाय वा कुठेतरी चांगले काम करण्याऐवजी त्याचा वापर करीत, चक्क वाहनचोरी आणि घरफोडीसाठी वापरत असलेल्या युवकासह सहा जणांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक
Jalgaon : दुचाकी चोरी थांबता थांबेना; 3 वेगवेगळे गुन्हे दाखल
दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपेक्षा न दाखल होणारे गुन्हेच अधिक आहेत.
दुचाकी चोरांचे पोलिसांनाच आव्हान! १ जानेवारी ते ७ जूनपर्यंत १२६ दुचाकींची चोरी
जानेवारी ते ७ जून २०२२ या पाच महिन्यांतच चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल १२६ दुचाकी चोरून नेल्या आहेत. पोलिसांनी काही चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून दुचाकी जप्त केल्या. त्यावेळी यापुढे चोरी होणार नाही, असा विश्वास पोलिसांना वाटला. पण, दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच आहे.
रिक्षा चोरी करणाऱ्या त्रिकुटाचा पर्दाफाश
रात्रीच्या वेळी बनावट चावीचा किंवा वायरींचा वापर करून रिक्षांची चोरी करणाऱ्या त्रिकुटाचा उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला
पाचोऱ्यातून मोटारसायकल चोरट्यास अटक
मोटारसायकल चोरट्यांनी पोलिस यंत्रणेला पुरते जेरीस आणले असताना गुन्हे शाखा या चोरट्यांच्या मागावर लागली आहे.
PWD वित्त अधिकाऱ्याचा मुलगा ‘चोर’...साथीदारासह अटक
वडील सार्वजनिक बांधकाम विभागात वित्त अधिकारी आणि पोराचे कारनामे पाहून पहिल्यांदा पोलिसही दचकले.
बैल खरेदीस आलेल्या शेतकऱ्याची लांबविली दुचाकी!
कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल खरेदी करण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याची दुचाकी अज्ञाताने लांबवली होती.
अखेर शिक्रापूरकरांचा दुचाकीचोर सापडला ; अक्षय काळे ४० गाड्यांसह जेरबंद
विशेष म्हणजे ४० पैकी ३० गाड्या या शिक्रापूरातील; शिक्रापूर पोलिस कर्मचा-यांचे अभिनंदन
जळगाव : दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; नागरिकांमध्ये दहशत
दोन वेगवेगळ्या तक्रारीवरुन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
रागावलेल्या बायकोला आणण्यासाठी चोरली मालकाची गाडी
मुंबई
बायको परत आली नाही, जेलची हवा खावी लागली
पिंपरी शहरात कोयता ‘पॅटर्न’
पिंपरी-चिंचवड
शहरात एकीकडे कोयत्याने खून, प्राणघातक हल्ला, लूटमार अशा घटना घडत असताना दुसरीकडे कोयता बाळगणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे
चोरट्यास अटक तीन गुन्हे उघडकीस; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर
मोटारसायकलसह घरफोडी करणाऱ्या चोरट्यास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली
पुणे शहरात १६ महिन्यांत १,७६८ मोटारसायकली चोरीला
पुणे
पुणे शहरात सध्या कष्टकऱ्यांची वाहने चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या १६ महिन्यांत सुमारे दीड हजारांहून अधिक वाहने चोरीला गेली आहेत.
फास्ट टॅगमुळे दहा तासात वाहनचोर गजाआड
मुंबई
फास्ट टॅगमुळे भाईंदर येथील चोरीला गेलेल्या डंपरचा अवघ्या दहा तासात शोध लावून चोराला ताब्यात घेणे पोलीसांना शक्य झाले
पुणे : वाहनचोरी करणारा अट्टल गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
पुणे
गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ची कारवाई
पुणे : अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरीचा प्रयत्न
पुणे
सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे
जबरी चोरीच्या घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात वाढ
नांदेड
दोन दिवसात तीन घटना; मारहाण करून लुटले; तीन लाखांचा ऐवज लंपास
go to top