vehicles News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vehicles

Read Latest & Breaking vehicles Marathi News. Get Trending & Top News Headlines on vehicles along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बीड : कायदा सुव्यवस्थेचे सोडा; वाहतूक कोंडी सोडवा
मुख्य बाजारपेठा-रस्त्यांवर वाहनांच्या रांगा : वाहतूक कोंडीने बीडकर त्रस्त
‘फास्टॅग’च्या चुकीच्या यंत्रणेमुळे वाहनधारकांना बसतोय आर्थिक भुर्दंड
वाहनधारकांना टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबायला लागू नये यासाठी राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर ‘फास्टॅग’ची प्रणाली सुरु केली आहे.
खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या गर्दीपुढे ‘फास्टॅग’चे लोटांगण
गेल्या वर्षभरात खेड-शिवापूर टोल नाक्यावर धावणाऱ्या फास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे.
अकाेला : प्रवासी वाहनावर माहिती फलक सक्तीचा
प्रवाशांना मिळणार वाहन व वाहनचालकाची माहिती
तब्बल 37 लाखांच्या वाहनांवर लागणार ‘बोली’; तहसिलला लिलाव
दंड न भरलेल्या तब्बल १६ वाहनांचा लिलाव शनिवारी (ता. ४) जळगाव तहसीलदार करणार आहेत.
अबब..! जिल्ह्यात १६ लाख वाहने, त्यात ११ लाख दुचाकी, जाणून घ्या किती लोकांकडे वाहने
सोलापूर आणि अकलूज उपप्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदीनुसार जिल्ह्यातील ११ लाख व्यक्तींकडे दुचाकी आहेत. जिल्ह्याची १८ वर्षांवरील एकूण लोकसंख्या ३६ लाखांपर्यंत असून त्यात १८ ते ४४ वयोगटात १६ लाख व्यक्ती आहेत. सध्या जिल्ह्यातील वाहनांची संख्या तब्बल १६ लाखांवर पोहचली आहे.
राज्यात आता PUC चाचणी करणं महागलं; जाणून घ्या नवे दर
साय-टेक
आता दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पीयुसी तपासणी करणं महागलं आहे.
वाढत्या तापमानामुळे बॅटरीत बिघाड
देश
नितीन गडकरी : कंपन्यांनी सदोष वाहने माघारी घ्यावीत
नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी
मुंबई
स्कूल बसच्या सर्व वाहनांची तपासणी करण्याच्या परिवहन आयुक्तांच्या सूचना
इचलकरंजी : सुसाट वाहने उठताहेत जीवावर
कोल्हापूर
इचलकरंजीत प्रश्‍न जटिल; क्रेझ वाढल्याने कारवाईची मागणी
वारजेत चार वाहनाचा विचित्र अपघात
पुणे
एकाच कुंटूंबातील चार जण गंभीर जखमी
इलेक्ट्रिक वाहनांना ‘अच्छे दिन’; वाढत्या इंधन दरामुळे मिळतेय पसंती
नांदेड
नांदेड शहरात सुमारे ६०० च्यावर नवीन विद्युत वाहने दाखल
'ई-चालान'चा दंड भरण्याची नोटीस! 80 लाख वाहनांवर 997 कोटींचा दंड
solapur
अनेकवेळा संबंधित वाहनधारक त्या रस्त्यावरून अथवा महामार्गावरून गेलेला नसतानाही त्याच्या वाहनाला ई-चालानद्वारे दंड केला जातो, अशा तक्रारींत वाढ झाली आहे. अशा तक्रारींवर ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने तोडगा काढला जात आहे. mahatraffic वरुन E-Challan grievance यावर संबंधितांनी त्याच्याकडील पुरावे जोडून अर्ज करावा, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
go to top