Ventilator News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ventilator

Read Latest & Breaking Ventilator Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ventilator along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे शहरात व्हेंटिलेटरवर कोरोनाचा एकही रुग्ण नाही
पुणे शहरात गेल्या सहा दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. त्यामुळे कोरोनाच्या उद्रेकाची तीव्रता आता कमी होत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
जळगाव : व्हेंटिलेटरविषयी बदनामी याचिकेवर १ ला फेब्रुवारीला सुनावणी
माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळेंसह तिघांवर आरोप
अहमदनगर सिटी केअर रुबी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेडसह कोविड विभाग
हॉस्पिटलमध्ये कोरोनाची अँटिजेन चाचणी पूर्णत: मोफत
लक्षणे नसलेल्यांवर घरीच उपचार! सलग तीन दिवस ताप नाही आला तर...
जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यापर्यंतच रुग्णवाढ मोठी असेल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
कोरोनाच्या तिस-या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज; अजित पवार
दुस-या लाटेत सर्वाधिक ऑक्सिजन जितका लागला त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे.
२८० व्हेंटिलेटर तरीही रुग्ण व्हेंटिलेटरपासून वंचित
अम्बुबॅगचा आधार; रुग्णांचा जीव धोक्यात
मुंबईतील 87 टक्के बेड्स रिक्त, 50 टक्क्यांहून अधिक व्हेंटिलेटर्स रिकामे
50 टक्क्यांहून अधिक व्हेंटिलेटर्स रिकामे, 99 % बालरोग आयसीयू रिक्त
अमिताभ बच्चन यांची सायन रुग्णालयास व्हेंटिलेटरची मदत!
दोन्ही व्हेंटिलेटर सायन रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात कार्यान्वित
दिलीप कुमार यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांची महत्त्वपूर्ण माहिती
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं.
व्हेंटीलेटर्ससंदर्भात संपूर्ण माहिती सादर करा, औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
शहरात ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या अनुषंगाने खंडपीठाने २१८ मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. यावर अन्न व औषधी विभागाच्या वतीने खंडपीठात शपथपत्राद्वारे म्हणणे सादर करण्यात आले.
व्हेंटिलेटर बसविणाऱ्या ठेकेदारानेच केले हात वर! महापालिका कायदेशीर कारवाई करणार?
ठेकेदाराने लॉकडाउन(Lockdown)चे कारण देत स्थानिक पातळीवर व्हेंटिलेटर बसून घेण्याचा सल्ला महापालिकेला दिल्याने आता महापालिका कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
पीएम केअर्स फंडातील व्हेंटिलेटर निघाले खराब
Desh
कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणारे व्हेंटिलेटर हे उपकरणच बोगस असल्याच्या तक्रारी विविध राज्यांमधून केंद्राकडे येत आहेत.
Bed, Ventilator अभावी मरताहेत माणसं; प्रशासन आणखी किती जणांचा बळी घेणार?
Satara
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका रुग्णांना बसत आहे.
कोरोनाच्या साथीत गरज पडेल, तिथे 'माणदेशी'कडून मदत करू; प्रभात सिन्हांचे आश्वासन
Kahi Sukhad
कोरोनाच्या साथीत गरज पडेल तेथे माण देशी फाउंडेशनकडून शक्‍य तेवढी मदत आम्ही करू, असे आश्वासन प्रभात सिन्हा यांनी दिले.
सलाम! पेन्शनच्या पैशातून हॉस्पिटलला दान केला व्हेंटिलेटर
Mumbai
पेन्शनची कमाई अपुरी पडल्याने काढलं बँकेचंही कर्ज
Video : रशियाची भारताला मदत; पाठवली २२ टन वैद्यकीय उपकरणे
Desh
Two flights from Russia arrived in Delhi with oxygen medicine and ventilators
'व्हेंटिलेटरपेक्षा मास्क बरा'; अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला फंडा!
Corona News
काहीशी स्थिती पूर्वपदावर आली असतानाच कोरोना पुन्हा उग्र रूपाने थैमान घालत आहे. त्याच्याशी प्रशासन आणि सरकार दोन हात करत असताना,अमरावती आणि जळगाव येथे बिकट स्थितीवर मात करताना अवलंबलेल्या मार्गांविषयी.
go to top