Vice Chancellor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vice Chancellor

Read Latest & Breaking Vice Chancellor Marathi News. Get Trending & Top News Headlines on Vice Chancellor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत करण्याचे आव्हान; कुलगुरू डॉ. कारभारी काळे
सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण सुरळीत करणे हे दोन मुख्य विषय मी प्राध्यान्यक्रमावर ठेवले आहेत.
भारतातील विद्यापीठांकडे प्रचंड क्षमता
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर बुधवारी (१८ मे) सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने त्यांच्याशी मीनाक्षी गुरव यांनी केलेला संवाद.
कुलगुरूंची निवड निरपेक्ष व्हावी - डॉ. मुजूमदार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाते यांच्या सेवकाळ समाप्तीनिमित्त आयोजित सेवागौरव समारंभात आयोजित केला होता.
राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर कुलगुरू निवडीला मिळणार गती : उदय सामंत
पुणे विद्यापीठाचा प्रभारी कार्यभार डॉ. कारभारी काळे यांच्याकडे
मुंबई विद्यापीठ कुलगुरूंच्या फोर्च्युनर गाडीची होणार चौकशी
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णी यांनी आपल्या वापरसाठी खरेदी केलेल्या लाखो रूपयांच्या महागड्या गाड्यांची होणार चौकशी.
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांचे (वय ७९) दीर्घ आजाराने आज (ता. २३) दुपारी निधन झाले.
    go to top