Video News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Read Latest & Breaking Video Marathi News. Get Trending & Top News Headlines on Video along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ऐकावं ते नवलंच : सव्वा लाखाची छत्री पावसात मात्र निरुपयोगी
छत्रीची किंमत ५००-१००० नाही तर चक्क सव्वालाख आहे पण धक्कादायक म्हणजे ही छत्री पावसात तुम्हाला कामी पडणार नाही.
भाजपने खरंच करोडो रुपये खर्च करून हार्दिक पटेलची SEX CD बनवली होती का?
काय होत हार्दिक पटेलच कथित सेक्स सीडीचं प्रकरण
मंदिर मस्जिद वादावर आशुतोष राणांचं काव्यमय उत्तर, व्हिडिओ व्हायरल
चार वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ असून तत्कालीन परिस्थितीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते.
Viral Video: महिला वकिलला लाथा-बुक्क्यांनी जबरी मारहाण
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ या घटनेचे सत्य असल्याचे पोलिसांचे स्पष्ट केल आहे.
सारसबाग परिसरातील 'त्या' व्हिडिओ प्रकरणी मनसेचे स्वारगेट पोलिसांकडे तक्रार
सारबाग येथे काही मुस्लिम युवक नमाज पठण करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेतली आहे.
Video: लग्न होताच नवरा-बायकोने स्वतःला पेटवून घेतलं
नवरा-नवरीने लग्न होताच स्वतःलाच आग लावून पेटवून घेतलंय.
अजब जुगाड! जुन्या बाईकपासून युवकाने बनवली चक्क Jet Ski
जंकमध्ये पडलेल्या बाईकचा वापर करून या व्यक्तीने जेट स्की बनवली आहे.
Video: रस्त्यावरच केले वार, मुस्लीम मुलीशी लग्न करणं हिंदू मुलाला पडलं महागात
मुस्लीम मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरून हिंदू मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Video: पंक्चर काढत होते अन् JCBचा टायर फुटला, दोघांचा मृत्यू
एका गॅरेजमध्ये टायरमध्ये हवा भरत असताना टायरचा स्फोट होऊन तेथील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
मुकेश चौधरीच्या 'त्या' थ्रोमुळे विराटचे चाहते संतापले - पाहा व्हिडिओ
चेंडू मुकेशच्या हातात आला आणि त्यांनी चेंडू विकेटमध्ये मारण्याऐवजी विराटला मिळाला.
Video: आजीबाईचा रावडी डान्स पाहाल तर थक्क व्हाल, पहा व्हिडीओ
आजीबाईचा डान्स पाहून कुणालाही पाहातच रहावे असे वाटेल.
Poster Viral: 'हरिओम' मधले ते दोन मावळे आहे तरी कोण?
भगवे वादळ निर्माण करणाऱ्या मावळ्यांवर आधारित श्रीहरी स्टुडीओज (Marathi Entertainment News) प्रस्तुत 'हरिओम' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Video: उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी लग्नाच्या वऱ्हाडाने लढवला जुगाड
महाराष्ट्र
उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चक्क लग्नाची वऱ्हाडीत पोर्टेबल सन शेड बनवले आहे.
Video: बँडच्या तालावर डॉगीचा जलवा पाहिला का ? पहा व्हिडीओ
ग्लोबल
या व्हिडिओमध्ये डॉगी चक्क बँडच्या तालावर नाचताना दिसत आहे
Video: दुधवाल्याची जुगाडू थ्री-व्हीलर पाहिली का?
महाराष्ट्र
रोड्स ऑफ मुंबईने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय
कोरोनामुळे स्वतःच्याच लग्नात पोहोचू शकला नाही नवरदेव; व्हिडीओ कॉलवरून पार पाडले विधी
ग्लोबल
चीनमधील एका नवरदेवाला स्वतःच्याच लग्नात पोहोचता आलं नाही.
Video: इलेक्ट्रिक बाईक गाढवाला बांधून चक्क शहरात फिरवली, व्हिडीओ व्हायरल
महाराष्ट्र
इलेक्ट्रिक बाईक बंद पडल्याच्या कारणावरुन एका व्यक्तीने इलेक्ट्रिक बाईक गाढवाला बांधून चक्क शहरात फिरवून अनोखे आंदोलन केले.
हत्यारासह व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणे पडले महागात
पिंपरी-चिंचवड
हातात तलवार, कोयते घेत व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करणे तिघांना महागात पडले आहे.
'अरे हा तर मोहम्मद रफी!' ट्रक ड्रायव्हरच्या गाण्यानं नेटकऱ्यांना लावलं वेड!
मनोरंजन
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
go to top