Video Clip News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Clip

Read Latest & Breaking Video Clip Marathi News. Get Trending & Top News Headlines on Video Clip along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Viral Video: दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी अंगावर फेकतात आगीचे गोळे; 'थूथेधरा'ची अनोखी परंपरा
या अग्नी खेळी परंपरेचे आयोजन कर्नाटकातील कतील येथे करण्यात आले होते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अल्पवयीन मुलावर हमालाकडून अत्याचार
कारदगा येथील घटना : आरोपी पोलिसांच्या ताब्यात
वादग्रस्त वक्तव्यांच्या 'त्या' व्हिडिओ क्लिप्समुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ होणार?
अजूनही मला पोलिसांनी एफआयरची प्रत दाखवली नाही - जयश्री सदावर्ते
Video: पापा की परी रिल्स बनवायला गेली अन् फजिती झाली; पाहा व्हिडीओ
मोबाईलवर रिल्स बनवणाऱ्या एका मुलीची चांगलीच फजिती झाली; व्हिडिओ होतोय व्हायरल
Bihar: मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या ट्रेनला भीषण आग; पाहा थरारक व्हिडीओ
बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागली
VIDEO: करिअरबद्दल चिमुकल्याची भन्नाट कल्पना; हसू आवरणार नाही
VIRAL VIDEO OF CHILD: एका लहान मुलाचा इंजिनियर (Engineer) होण्याबद्दलचा युक्तिवाद ऐकला तर इंजिनियरसुद्धा हसून वेडे होतील.
VIDEO: बुलेटवर हवा करणाऱ्यांची पोलिसांनी काढली हवा
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) हवा करणं तरुणांच्या अंगलट आलं आहे. पोलिसांनी (Police) हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई केली आहे.
Video: गायींसाठी चक्क घरातच स्पेशल बेडरूम; बेडवरच झोपतात गायी!
Bedrooms for 3 cows in House: राजस्थानच्या जोधरपूरमधील एका कुटुंबानं चक्क आपल्या गायींसाठी स्वतंत्र बेडरूम बनवल्या आहेत.
आली लहर केला कहर! लग्नाच्या दिवशी नवरीला खायची होती पाणीपुरी, पण...
सोशल मीडियावर (social media viral video) व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या व्हिडिओची नेहमीच चर्चा होत असते.
Viral Video: ट्रेनची वासराला धडक; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल
The Train hits the Cow Calf: भरधाव वेगात असलेली मालगाडी एका गोंडस वासराला जोराची धडक देते, परंतु त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.
Dance Video - ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर नववधुचे जबरदस्त ठुमके
स्वत:च्या लग्नात एका इव्हेंटमध्ये डान्स करताना दिसत आहे.
Google Photosच्या मदतीने बनवा स्पेशल फोटो मूव्ही, जाणून घ्या सविस्तर
Sci-Tech
आता आपण Google फोटोमध्ये ऑटोमॅटीक थीम बेस व्हिडीओ क्लीप तयार करू शकता.
देवेंद्र फडणवीस यांची सोशल मिडीयावर बदनामी; पाच जणांवर गुन्हा दाखल
Nashik
याप्रकरणी नाशिक रोड भाजप मंडळाचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
    go to top