Vidyadhar Anaskar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidyadhar Anaskar

Read Latest & Breaking Vidyadhar Anaskar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Vidyadhar Anaskar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्य बँकेला ६०२ कोटींचा निव्वळ नफा - विद्याधर अनास्कर
गेल्या १११ वर्षांत उच्चांकी उलाढाल, विद्याधर अनास्कर यांची माहिती
कैद्यांना कर्ज; सामाजिक बँकिंगचा आविष्कार
कैद्यांना रोजगाराचे साधन मिळावे, तुरूंगातून सुटल्यावर स्वयंरोजगारातून मानाने जगता यावे, म्हणून त्यांना कर्ज देण्याची योजना आखली आहे. सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाने ते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनालाही हातभार लागेल.
राज्य सहकारी बॅंकेचा कैद्यांना मिळणार 'जिव्हाळा'- विद्याधर अनास्कर
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
विश्वासार्हतेमुळेच विद्याधर अनास्कर राज्य बॅंकेवर : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अनास्कर यांचे कौतुक
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अनास्कर हेच प्रशासक राहतील; अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती
निकोप, स्पर्धात्मक सहकारासाठी
सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत.
सहकारी पतसंस्थांमधील ठेवींसाठी ‘अम्ब्रेला ऑर्गनायझेशन’ प्रभावी
पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत अनास्कर यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला
पुण्यात सहकार विद्यापीठ स्थापन करावे
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार परिषदेचे अध्यक्ष अनास्कर यांचा प्रस्ताव
शालेय अभ्यासक्रमात आता सहकाराचे धडे
राज्य सहकार परिषदेकडून सरकारला पुढील महिन्यात प्रस्ताव
गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकाही ईव्हीएमद्वारे होणार
महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची माहिती
सहकार क्षेत्राचा राजदूत
राज्य सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘सहकार परिषदे’च्या अध्यक्षपदी विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांचा आज (ता. १०ऑगस्ट) वाढदिवस. या दोन्हींचे औचित्य साधून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य यांविषयी...
नवे मंत्रालय नियंत्रणासाठी की सक्षमीकरणासाठी!
अनेक मंत्रालयांचा विस्तारही वाढवलेला आहे. उदा. पर्यावरण मंत्रालयामध्ये पर्यावरणाबरोबरच जंगल, हवामान बदल इ. नवीन खात्यांचा समावेश केला गेला.
    go to top