Vikram Kumar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Kumar

Read Latest & Breaking Vikram Kumar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Vikram Kumar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पालखी काळात रस्ते खोदाई बंद करा - विक्रम कुमार
पालखी सोहळा तोंडावर आला तरी रस्ते खोदले जात असल्याने पालखीच्या काळात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, सर्व रस्ते दुरुस्त करा अशी तंबी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली
पाणी देण्याची जबाबदारी बिल्डरची; महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील नव्या सोसायट्यांना पाणी पुरवठा केला जाईल, असे संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी लेखी लिहून दिलेले आहे
बालगंधर्वच्या पुनर्विसकासाविरोधात ‘आप’चे आंदोलन
बालगंधर्व रंगमंदिर हा पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. पण पालकमंत्री अजित पवार आणि प्रशासक विक्रमकुमार यांनी हा ठेवा नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील उद्यानाच्या नामांतरासाठी सॅलिसबरी पार्क फोरमचा लढा सुरूच...
महापालिका आयुक्त विक्रमकुमार; सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमच्या शिष्टमंडळाला सोमवारी कार्यवाही करण्याचे आश्वासन
पीएमटी ठेकेदारांवर होणार कायदेशीर कारवाई; लक्ष्मीनारायण मिश्रा
लक्ष्मीनारायण मिश्रा : ठेकेदारांनी कराराचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई
पुणे महापालिका आयुक्तांकडून ‘शॉक ट्रीटमेंट’
मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विद्युत विषयक कामांमध्ये अनागोंदी सुरू असल्याने या विभागाला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शॉक दिला आहे.
पुणे महापालिका आयुक्तांचा विद्युत विभागाला शॉक
क्षेत्रीय कार्यालयांनी केवळ पथ दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम बघावे व मुख्य खात्याने नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी करावी असे आदेश दिले
पुणे महापालिकेत पुढील महिन्यात नोकर भरती - विक्रम कुमार
पुणे महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढील महिन्यात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
पुणे : नालेसफाईची निविदा ४२ टक्के बिलो; ११ कोटी पाण्यात?
पुणे महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि पावसाळी गटारे साफ करण्यासाठी तब्बल ११ कोटी रुपयांच्या २८ निविदा मंजूर केल्या.
मानसिकता बदला, अन्यथा कारवाई; ‘फ्लेक्स’बाबत आयुक्तांचा इशारा
शहराच्या विद्रूपीकरणासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने केलेला पैशांचा अपव्यय, हे प्रकार बंद झाले पाहिजेत, अशी पुणेकरांचा आग्रह आहे.
पुणे : आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई सुरू; तरीही अनेक भागांत फ्लेक्स जागेवरच
पुणे शहर स्वच्छ, सुंदर असावे यासाठी एकीकडे स्वच्छता मोहित हाती घेतली जाते तर दुसरीकडे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावून शहर विद्रूप केले जात आहे.
पुणे : महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय 'पीपीपी'वर
महाविद्यालय प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर चालविण्यात यावे, असा प्रस्ताव आज वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण ट्रस्टच्या बैठकीत प्रशासनाने मांडला
पुणे : अबब आयुक्तांनी बजेट फुगवले ; साडे आठ हजार कोटीचे अंदाजपत्रक सादर
पुणे
४८८१ कोटीची महसुली कामे तर ३७१० कोटी भांडवली प्रस्तावित
पुणे : आयुक्त सादर करणार आज अंदाजपत्रक
पुणे
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे आज (ता. ७) महापालिकेचा २०२२-२३ या वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सकाळी साडेअकरा वाजता सादर करणार आहेत.
पुणे महापालिकेवर १५ मार्चपासून प्रशासक, विक्रम कुमार यांच्याकडे जबाबदारी
पुणे
पुणे महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी आचारसंहिता लागणे अशक्य असल्याने आता महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
पुणे महापालिकेने पावणे सातशे कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता
पुणे
पुणे शहरात समाविष्ट झालेल्या २३ गावात मोठ्याप्रमाणात बोगस भरती झाल्याचे यापूर्वी स्पष्ट झालेले असताना आता महापालिकेनेही या बोगस भरतीमधील तब्बल ६७४ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला.
पुणे प्रकल्पांसाठी क्रेडीट नोट अन क्रेडिट बॉण्डमधून दरवर्षी ४०० कोटी; विक्रम कुमार
पुणे
पुणे महापालिकेतर्फे नदी सुधार प्रकल्प राबविला जात आहे, त्याचे सादरीकरण आज करण्यात आले. त्यावेळी कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अभय योजना आता केवळ निवासी मिळकतींसाठीच राबविण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय
पुणे
पुणे शहरातील मिळकतींबाबत असलेली अभय योजना केवळ निवासी मिळकतींसाठीच राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी घेतला आहे.
Pune News : शहर स्वच्छतेला लागा आयुक्तांचे फर्मान
पुणे
स्वच्छ भारत अभियानामध्ये पुण्याचा देशात पाचवा क्रमांक आल्यानंतर आता पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये आणखी झेप घेण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे
Pune : पुन्हा नगरसेवक विरुद्ध आयुक्त
पुणे
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वाद; भाजपकडून आंदोलनाचा इशारा
go to top